अनुष्काने शेअर केला ‘सनशाईन व्हिडीओ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 14:19 IST2016-08-19T08:47:49+5:302016-08-19T14:19:49+5:30

अनुष्का शर्मा हिने ‘सुल्तान’ चित्रपट केला आणि ‘बँड बाजा बारात’ नंतर ती एकदमच प्रकाश झोतात आली. यातील तिची ‘आरफा’ ...

Anshka shared 'Sunshine Video' | अनुष्काने शेअर केला ‘सनशाईन व्हिडीओ’

अनुष्काने शेअर केला ‘सनशाईन व्हिडीओ’

ुष्का शर्मा हिने ‘सुल्तान’ चित्रपट केला आणि ‘बँड बाजा बारात’ नंतर ती एकदमच प्रकाश झोतात आली. यातील तिची ‘आरफा’ ची भूमिका सर्वांनाच आवडली. सध्या ती प्रेग शहरात असून तिने सोशल मीडियावर एक बूमरँग व्हिडीओ पोस्ट केला आहे.

ज्यात ती प्रेगच्या रस्त्यांवर उभे राहून व्हिडीओ काढत आहे. या व्हिडीओला तिने कॅप्शन दिले की,‘हॅलो फ्रॉम प्रेग नो फिल्टर. लुकिंग गॉर्जियस अ‍ॅज एव्हर, द सुल्तान स्टार इज किलिंग इट विथ हर फॉरेव्हर चार्मिंग स्माईल अ‍ॅण्ड मिनिमल मेकअप लुक्स.’

सध्या ती ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. रणबीर क पूर, ऐश्वर्या रॉय बच्चन आणि फवाद खान यांच्यासोबत ती यात दिसणार आहे. २८ आॅक्टोबरला चित्रपट रिलीज होणार आहे.

Web Title: Anshka shared 'Sunshine Video'