आलिया भट्ट कॅज्यूअल अंदाजात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-06-27T10:21:25+5:302018-06-27T20:17:56+5:30

आलिया भट्ट ही मुंबईत अलीकडेच अशा कॅज्यूअल अंदाजात दिसून आली. यावेळी तिचा हा कूल अंदाज पाहण्यासारखा होता.

Alia Bhatt's Casual Report ... | आलिया भट्ट कॅज्यूअल अंदाजात...

आलिया भट्ट कॅज्यूअल अंदाजात...

िया भट्ट ही मुंबईत अलीकडेच अशा कॅज्यूअल अंदाजात दिसून आली. यावेळी तिचा हा कूल अंदाज पाहण्यासारखा होता.
सध्या आलिया ‘राजी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा ब्लॅक-हॉट लूक सर्वांचे लक्षकेंद्रित करत होता.

Web Title: Alia Bhatt's Casual Report ...