5415_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 15:34 IST2016-04-23T10:04:35+5:302016-04-23T15:34:35+5:30

आपल्या अंगी आत्मविश्वास असणे ही गोष्ट सर्वच बाबतीत अग्रेसर ठरते. ज्यांच्याकडे आत्मविश्वासाची कमतरता असते, ते अयशस्वी ठरतात आणि त्यांच्या पदरी निराशा येते. काही जन्मत:च प्रचंड आत्मविश्वासी असतात आणि ज्यांच्याकडे नाही, त्यांच्यापेक्षा नेहमीच सरस ठरतात. मी कोण आहे आणि मी कोण होऊ शकतो, हे मला जाणता आले पाहिजे. ज्यांना आत्मविश्वास वाढवायचा आहे, त्यांच्यासाठी मार्ग सांगत आहोत.

5415_article | 5415_article

5415_article

ल्या अंगी आत्मविश्वास असणे ही गोष्ट सर्वच बाबतीत अग्रेसर ठरते. ज्यांच्याकडे आत्मविश्वासाची कमतरता असते, ते अयशस्वी ठरतात आणि त्यांच्या पदरी निराशा येते. काही जन्मत:च प्रचंड आत्मविश्वासी असतात आणि ज्यांच्याकडे नाही, त्यांच्यापेक्षा नेहमीच सरस ठरतात. मी कोण आहे आणि मी कोण होऊ शकतो, हे मला जाणता आले पाहिजे. ज्यांना आत्मविश्वास वाढवायचा आहे, त्यांच्यासाठी मार्ग सांगत आहोत.
एखार्ट टोले यांच्या अनुसार ‘तुम्ही या ठिकाणी जगाचे आतापर्यंत माहिती नसलेले कोडे उलगडण्यासाठी दैवी क्षमतेने आला आहेत. त्यामुळे तुम्ही अत्यंत महत्वाचे आहात’ ही शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जी तुमचा आत्मविश्वास वाढविते. तुम्ही खास आहात आणि लोक काय म्हणतात हे महत्वाचे नसून, तुम्ही एका कारणासाठी या जगात आला आहात आणि जोपर्यंत तुमचा तुमच्यावर विश्वास नाही, तोपर्यंत कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. जग तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करेल परंतु तुमचा आत्मविश्वास तुम्हाला सतत वर नेईल.आव्हानांचा सामना करा

Web Title: 5415_article