3873_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 10:21 IST2016-03-12T17:21:56+5:302016-03-12T10:21:56+5:30

बॅँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पलायन केलेले विजय मल्ल्या सध्या चांगलेच चर्चेत आहेत. सध्या जरी मल्ल्या अडचणीत असले तरी त्यांची ‘कॅलेंडर गर्ल’ बनण्यासाठी जगभरातील मॉडेल्स उत्सुक असतात. बॉलीवुडमध्ये सध्या हिट ठरत असलेल्या अशा बºयाचशा अभिनेत्री आहेत, ज्या कॅलेंडर गर्ल बनल्यानंतर खºया अर्थाने प्रसिद्धीझोतात आल्या. आज त्यातील काही अभिनेत्रींनी बॉलीवुडमध्ये अक्षरश: दबदबा निर्माण केला आहे.

3873_article | 3873_article

3873_article

ँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पलायन केलेले विजय मल्ल्या सध्या चांगलेच चर्चेत आहेत. सध्या जरी मल्ल्या अडचणीत असले तरी त्यांची ‘कॅलेंडर गर्ल’ बनण्यासाठी जगभरातील मॉडेल्स उत्सुक असतात. बॉलीवुडमध्ये सध्या हिट ठरत असलेल्या अशा बºयाचशा अभिनेत्री आहेत, ज्या कॅलेंडर गर्ल बनल्यानंतर खºया अर्थाने प्रसिद्धीझोतात आल्या. आज त्यातील काही अभिनेत्रींनी बॉलीवुडमध्ये अक्षरश: दबदबा निर्माण केला आहे.
बॉलीवुडमधील आघाडीची अभिनेत्री असलेल्या कॅटरिना कैफ मल्ल्या यांच्या कॅलेंडर गर्लची एकेकाळची स्टार होती. २००३ मध्ये घोड्याच्या पाठीवर बसुन दिलेल्या पोजचा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर कॅटरिना खºया अर्थाने प्रसिद्धीझोतात आली होती.

Web Title: 3873_article