उन्हाळ्यात या पदार्थांचा आस्वाद घेऊन भाग्यश्री स्वतःला ठेवते कूल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 03:21 PM2024-04-17T15:21:13+5:302024-04-17T15:33:12+5:30

भाग्यश्री लिमये ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने समर स्पेशल फोटो पोस्ट केलेत (bhagyashree limaye)

भाग्यश्री लिमयेला ओळखत नाही असा मराठी रसिक प्रेक्षक शोधून सापडणार नाही

घाडगे अँड सून मालिकेतून भाग्यश्री घराघरात लोकप्रिय झाली

भाग्यश्री लिमयेने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करुन ती उन्हाळ्यात कोणत्या पदार्थांचा आस्वाद घेते हे सांगितलंय

भाग्यश्री लिमयेच्या या फोटोंवर तिच्या फॅन्सनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय

भाग्यश्री लिमयेने शेअर केलेले समर स्पेशल फूड पाहून तुम्हालाही ते फॉलो करायला हरकत नाही

भाग्यश्रीने ब्राऊनी, उकडलेल्या भाज्या, ज्यूस आणि पाणीपुरी हे चार पदार्थ शेअर केलेत. ज्याचा तुम्ही उन्हाळ्यात सहज आस्वाद घेऊ शकता