९ वर्षांनी मकरंदचा कमबॅक

By Admin | Updated: January 19, 2015 10:59 IST2015-01-19T03:28:49+5:302015-01-19T10:59:55+5:30

क्योंकी सास भी कभी बहु थी’मध्ये झळकल्यानंतर अभिनेता मकरंद देशपांडे छोट्या पडद्यापासून दूरच होता. मात्र तब्बल ९ वर्षांनी मकरंदचा पुन्हा कमबॅक होणार

9 years after Makarand's Comeback | ९ वर्षांनी मकरंदचा कमबॅक

९ वर्षांनी मकरंदचा कमबॅक

‘क्योंकी सास भी कभी बहु थी’मध्ये झळकल्यानंतर अभिनेता मकरंद देशपांडे छोट्या पडद्यापासून दूरच होता. मात्र तब्बल ९ वर्षांनी मकरंदचा पुन्हा कमबॅक होणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह आहे. सर्वांचा लाडका मकरंद ‘पुकार-कॉल फॉर दि हीरो’मध्ये झळकणार आहे. याविषयी बोलताना मकरंद म्हणतो, पुकारमध्ये खलनायकाची भूमिका करण्यासाठी दिग्दर्शक विपुल शहा यांनी मला विचारले. यात मी विदेशातून माफिया आॅपरेट करतो. यात माझा लूकही अगदी मस्त आहे; शिवाय कथानकही मला फार आवडल्याने मी लगेच हो म्हटले.’

Web Title: 9 years after Makarand's Comeback