Filmy Stories
Top Stories
टेलीविजन :थायलंडच्या बीचवर जान्हवी किल्लेकरचा हॉट अवतार, बिकिनीत बोल्ड झाली अभिनेत्री
थायलंडमध्ये ट्रिप एन्जॉय करतेय जान्हवी किल्लेकर, बिकिनीत दाखवला हॉट लूक ...

Latest News

मराठी सिनेमा :क्रांती रेडकरच्या जुळ्या मुलींना पाहिलंत का? सोहम-पूजाच्या लग्नात पहिल्यांदाच दिसली छबील-गोदोची झलक
क्रांती रीलमधून तिच्या जुळ्या लेकींच्या गमतीजमतीही सांगत असते. पण, व्हिडीओत ती कधीच तिच्या मुलींचा चेहरा दाखवत नाही. आता पहिल्यांदाच क्रांतीच्या जुळ्या मुली कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. ...

बॉलीवुड :कृतिका कामराने कन्फर्म केलं रिलेशनशिप, 'या' प्रसिद्ध क्रिकेट होस्टला डेट करतीये अभिनेत्री
करण कुंद्रासोबत ब्रेकअपनंतर अनेक वर्षांनी कृतिका कामरा पुन्हा प्रेमात, ७ वर्ष मोठ्या सेलिब्रिटीला करतेय डेट ...

बॉलीवुड :'धुरंधर'ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी! पाच दिवसात कमावले 'इतके' कोटी, जाणून घ्या
रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पाच दिवसात छप्परफाड कमाई केली आहे. आकडा वाचून थक्कच व्हाल ...

मराठी सिनेमा :बाबो..! ४०० साड्यांचं कपाट, एका साडीची किंमत 'किडनी' एवढी, पाहा गिरीजाचं स्पेशल कलेक्शन
Girija Oak :गिरीजा ओकने हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत तिचा वॉर्डरॉब दाखवून त्यातील साड्यांचं कलेक्शन दाखवलं. या साड्यांची आठवण आणि किमतीबद्दलही सांगितलं. ...

मराठी सिनेमा :हृता दुर्गुळेने सांगितलं कधी होणार आई? मुलाला जन्म देण्याबद्दल म्हणाली...
"मला बाळ झालं तर मी हे कधीच नाही करणार..." आई होण्याबाबत हृता असं का म्हणाली? ...

टेलीविजन :थायलंडच्या बीचवर जान्हवी किल्लेकरचा हॉट अवतार, बिकिनीत बोल्ड झाली अभिनेत्री
थायलंडमध्ये ट्रिप एन्जॉय करतेय जान्हवी किल्लेकर, बिकिनीत दाखवला हॉट लूक ...

टेलीविजन :झी मराठीवर सुरु होणारी नवी मालिका 'शुभ श्रावणी' 'या' गाजलेल्या मालिकेचा रिमेक, प्रेक्षक म्हणतात-
झी मराठीवर लवकरच 'शुभ श्रावणी' ही मालिका सुरु होणार आहे. ही मालिका एका गाजलेल्या हिंदी मालिकेचा रिमेक आहे ...

























































