लग्नाचा बार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 02:34 IST
गायिका एली गूल्डिंग तिचा होणारा पती डौजी पॉइर्ंटर याच्यासोबत पारंपरिक पद्धतीने लग्न करणार आहे.
लग्नाचा बार
पुरुष अतिशय वाईट असतात अशी तिची पूर्वी धारणा होती. मात्र डौजी पॉइर्ंटर याला भेटल्यानंतर पुरुषाप्रतीची तिची भावना बदलली आहे. सध्या ती ३0 वर्षांची असून, तिला कुटुंबातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीनेच लग्न करायचे आहे. एली आणि डौजी डिसेंबर २0१३ मध्ये लंडन येथे कॉस्मोपॉलिटन अल्टीमेट वूमेन ऑफ द ईयर अँवार्डस या कार्यक्रमाप्रसंगी भेटले होते.