शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

सांभाळा, तुमचा मोबाइलही हॅक होतोय ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2017 17:38 IST

आपला मोबाइल, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, हॅक झालं तर..

-योगेश हांडगे मोबाईल हॅक होण्याच्या, व्हॉट्स अ‍ॅप हॅक होण्याच्या काही घटना अलिकडेच घडल्या. त्यानं आपल्याला धास्तीही वाटली की आपला फोन कुणी असा हॅक करु शकतो का? तर अर्थातच तो करू शकतो आणि त्यात अवगड असं काही नाही. जीएसएम तंत्रज्ञान असलेले मोबाईलला हॅक करण्यासाठी लागणारं हार्डवेअर आरामात जोडता येतं. मोबाइल हॅक करण्यासाठी हॅकर्सकडून काही विशिष्ट ‘लिंक’ (मालवेअर ) नागरिकांना पाठविली जाते. नागरिकांना फोन करून त्या लिंक पाठवलेले मेल, मेसेज उघडण्यास सांगण्यात येतं. अनेकदा सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचा बनाव करून नागरिकांशी संपर्क साधण्यात येतो. किंवा हॅकर्स केवळ एक मेसेज पाठवून आपल्याला हवा त्याचा मोबाईल हॅक करून त्यावरील संभाषण, माहिती, छायाचित्र सहज मिळवू शकतात. म्हणून आपल्याला माहिती हवं की हे हॅकिंग असतं काय?

हॅकर्स काय करतात ?* हॅकिंगमध्ये अनेकदा फोनमध्ये स्टोअर असलेली माहितीही बदलली जाते* अनेकवेळा मोबाईलचा डेटा हॅक करून बँक खात्यातून परस्परच पैसे दुसऱ्या खात्यात वळविले जातात . * मोबाइलमध्ये सुरू असलेले सर्व अ‍ॅप्लिकेशन अगदी मेल, फेसबुक, ट्विटरसुद्धा हॅक होवू शकतं. मेलमध्ये असलेल्या डाटाचा वापर करत ‘क्र ेडिट, डेबिट’ कार्डची गोपनीय माहिती मिळवून त्याद्वारे लाखो रु पये काढले जातात . * मोबाइलमधील अ‍ॅप्स अनपेक्षतिरीत्या सुरू किंवा बंद होणं,काय काळजी घ्याल? * ब्ल्यू टूथ वापरत असाल तर ते बंद किंवा इनिव्हझबिल मोडमध्ये ठेवा. * त्याशिवाय फोन सतत अपडेट करत रहा.* तुमच्या फोनला पासवर्ड असू द्या. त्यामुळे दुसरा कोणीही तुमच्या फोनचा वापर करू शकणार नाही. * मोबाइलवर आलेल्या कुठल्याही अनोळखी मेसेजमध्ये एखादी लिंक पाठवली गेली असेल, तर ती उघडू नका. मेलमधीलसुद्धा अनोळखी लिंक उघडू नका* अ‍ॅण्टिव्हायरस अ‍ॅप इन्स्टॉल करा.