शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय?

By admin | Updated: July 14, 2017 15:04 IST

व्हायरल झालेला एक मस्त ट्रेण्ड

- निशांत महाजनइंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. गेले काही दिवस व्हायरल वादळ आहे, ते या शब्दांचं. सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? काय गहजब केलाय या गाण्यानं? आणि मुख्य म्हणजे नुस्ते यूट्यूब आणि पर्सनल व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर क्लिप टाकणं नाही, तर जो तो आपापल्या ग्रूपचं हे सोनू सॉँग शूट करून व्हायरल करू लागला आहे.त्यातही ट्रेकिंगला जाणारे ग्रुप. मुळात हे जुनं ट्रेकिंगचं गाणं. त्याला आता नवा तडका बसला. कसा बसला, का बसला याला या व्हायरल नेट ट्रेण्डमध्ये काही अर्थ नसतो. तो व्हायरल का होतो याचं काही लॉजिक नसतं. पण हे सोनू सॉँग असं काही व्हायरल झालंय की मराठीच कशाला गुजराथी, हिंदी, पंजाबी, भोजपुरी भाषांतही ते अनेकांनी ट्रान्सलेट करून गायलं. आणि गाणं तरी कसं, एक गातो, मागे सगळा ग्रुप माना डोलवत डोलवत ताल धरत गातो.

 

सध्या या गाण्याची अशी काही क्रेझ आहे की राजकारण ते समाजकारण या साऱ्यात त्याच्यावरून कोट्या सुरू झाल्या. बोलता बोलता कट्टेकरी एकमेकांना म्हणू लागले.. सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय?आणि या प्रश्नापासून सुरू होणारा ‘गोल-गोल’ प्रवास सध्या अशी काही व्हायरल वावटळ घेऊन आलाय, की आपल्यालाही वाटतं की हे गाणं म्हणून पाहावं. विचारावंच कुणाला तरी, सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाही काय?ही गंमत अनुभवायची असेल तर यूट्यूबवर जा, आणि पहा तमाम व्हिडीओ, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय?