नरेंद्र मोदी हे चतुर रामलिंगमच्या कॅरेक्टरप्रमाणे - मीसा भारती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 02:47 IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थ्री इडियट चित्रपटातील चतुर रामलिंगम यांच्या कॅरेक्टरप्रमाणे आहेत. ते कधी...
नरेंद्र मोदी हे चतुर रामलिंगमच्या कॅरेक्टरप्रमाणे - मीसा भारती
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थ्री इडियट चित्रपटातील चतुर रामलिंगम यांच्या कॅरेक्टरप्रमाणे आहेत. ते कधीही स्वत:मध्ये डोकावून पाहत नाहीत. केवळ इतरांची टर उडविण्यात मग्न असतात. त्यांच्या शिक्षणाची कुंडली सर्व विरोधकांडे आहे. मात्र तरी देखील ते इतर उमेदवारांच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करतात, अशी टीका मीसा भारती यादव यांनी केली आहे.