शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 12:46 IST

आपल्या सोशल मीडियावर सर्वात कुल आपलेच फोटो असावे असे सर्वांनाच वाटते. म्हणूनच आजच्या तरूणाईसाठी ड्रेसिंग हा ट्रिपचा सर्वात मोठा आणि महत्वाचा भाग ठरत आहे. गॅंगमध्ये आपला लूक सर्वात हटके असावा यासाठी यंगस्टर्स आटापिटा करत असतात. कुल म्हणजे काहीतरी फंकी अडकवून स्टाईल स्टोटमेंट बनत नाही, तर त्यासाठी तसा ड्रेसिंग सेन्सही असावा लागतो.

एप्रिल महिना सुरू झाला की, सर्वांचे कुठे ना कुठे फिरण्याचे प्लान बनू लागतात. वेगवेगळ्या लोकेशन्सपासून ते कोण कोण गॅंग मध्ये सामील होणार याची यादी बनवली जाते. आजकाल सर्वांना आपल्या सोशल मीडियावर अपडेटेड राहण्यास आवडतं. आपल्या सोशल मीडियावर सर्वात कुल आपलेच फोटो असावे असे सर्वांनाच वाटते. म्हणूनच आजच्या तरूणाईसाठी ड्रेसिंग हा ट्रिपचा सर्वात मोठा आणि महत्वाचा भाग ठरत आहे. गॅंगमध्ये आपला लूक सर्वात हटके असावा यासाठी यंगस्टर्स आटापिटा करत असतात. कुल म्हणजे काहीतरी फंकी अडकवून स्टाईल स्टोटमेंट बनत नाही, तर त्यासाठी तसा ड्रेसिंग सेन्सही असावा लागतो. याव्यतिरिक्त प्रत्येक जण सध्या कोणत्याही सेलिब्रिटी किंवा त्यांचे आयडॉल तसेच निवडक डिझायनर्सला फॉलो करत असतात. अशाच काही उन्हाळ्यातील कुल ड्रेसिंग स्टाईल्स जाणून घेऊयात स्पायकर इंडियाच्या समर कलेक्शनमधून. पेस्टल : जर तुमचा कोणत्या तरी बीचवर जाण्याचा प्लॅन असेल तर पेस्टल कलर हा ऑप्शन तुमच्यासाठी योग्य असेल. अगदी हलक्या रंगाचे हे कपडे गरम वातावरणातही एकदम "कुल" लूक देऊन जातात. त्यात यावर फ्लोरल प्रिंट, एखादी छानशी हॅट आणि कुल एविएटर सनग्लासेस एकदम झक्कास दिसतील.  कॅमोफ्लॉज : काही ट्रॅव्हलर्स बीच ट्रीपच्या ऐवजी ट्रेकिंग किंवा एडव्हेंचर ट्रिप्सला जाण्यासाठी उत्सुक असतात. त्यांच्यासाठी खास कॅमोफ्लॉज प्रिंटचे कपडे डिझाईन केलेले आहेत. मिलिटरी प्रिंट्सचे हे आऊटफिट तुम्हाला तुमच्या हटके डेस्टिनेशनला आणि ट्रिपला "राऊडी" लूक देऊन जातो.फंकी चेक्स : चेक्स हा तर सर्वांचाच “एनी टाईम फेव्हरेट" ड्रेसिंग स्टाईल आहे. समर ट्रिपमध्ये चेक्स टॉप किंवा चेक्स शर्टसोबत कलर डेनिम हा हटके पर्याय आहे. एखादा गडद रंगाचा चेक्स शर्ट समरमध्ये तुम्हाला सेंटर ऑफ अट्रॅक्शनचा फिल देईल.डेनिम : स्पायकर इंडिया डेनिमसाठी प्रसिद्ध आहे. समर कलेक्शनमध्ये मुलींसाठी यात खूप ऑप्शन्स आहेत. जसे की एखाद्या गडद डेनिम सोबतच लाईट रंगाचा डेनिम शर्ट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डेनिम टॉप्स आणि वन-पीस असे बेस्ट ऑप्शन ट्रिपसाठी उपलब्ध आहेत.