Filmy Stories
Top Stories
टेलीविजन :साथ सात जन्माची! अभिनेता मेघन जाधव अडकला लग्नबंधनात, थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
सेटवर फुललेल्या लव्हस्टोरीचं आज 'हॅपिली एव्हर आफ्टर' ...

Latest News

टेलीविजन :साथ सात जन्माची! अभिनेता मेघन जाधव अडकला लग्नबंधनात, थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
सेटवर फुललेल्या लव्हस्टोरीचं आज 'हॅपिली एव्हर आफ्टर' ...

बॉलीवुड :'बिग बॉस'मध्ये नेपोटिझमच्या आरोपांवर अरमानची भावनिक पोस्ट, भाऊ अमालसाठी म्हणाला...
'बिग बॉस'मध्ये नेपोटिझमवरुन ट्रोल झाल्यावर अरमान मलिकानं ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. ...

बॉलीवुड :प्रेम चोप्रा यांना मिळाला डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट; 'या' कारणामुळे करावं लागलं होतं रुग्णलयात दाखल
काही दिवसांपूर्वी प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रेम चोप्रा यांना रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत आहे. ...

बॉलीवुड :दिशा पटानीच्या वडिलांना मिळालं रिव्हॉल्व्हर लायसन्स, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही भीती कायम!
दिशा पटानी हिच्या वडिलांना बरेली जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून शस्त्र परवाना मिळाला आहे. ...

टेलीविजन :दुसऱ्यांदा आई होणार भारती सिंग, पार पडलं लाफ्टर क्वीनचं बेबी शॉवर, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नंसी ग्लो
भारतीचं बेबी शॉवर पार पडलं आहे. लाफ्टरशेफच्या सदस्यांनी भारती सिंगचं हे खास बेबी शॉवर केलं. ...

बॉलीवुड :"तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल..." दाऊदच्या ड्रग्ज पार्टीला उपस्थित असल्याचा आरोपांवर नोरा फतेही म्हणाली...
दाऊदच्या ड्रग्ज पार्टीला उपस्थित असल्याचा आरोपांवर नोरा फतेहीनं पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला. ...

टेलीविजन :९ महिन्याच्या लेकाला घेऊन बीचवर गेली मराठी अभिनेत्री, शेअर केला क्यूट व्हिडीओ
नेहाचा लेक आता ९ महिन्यांचा झाला आहे. लेकाला घेऊन नेहा पहिल्यांदाच बीचवर गेली आहे. याचा क्यूट व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. ...























































