Filmy Stories
Top Stories
मराठी सिनेमा :"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
"भाजप म्हणजे आपलं घर आहे, कारण मी स्वतः भाजपचा भक्त आहे. मी पंतप्रधान मोदींचा भक्त आहे", असं ते म्हणाले होते. महेश कोठारेंच्या या विधानानंतर संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका करत "तात्या विंचू तुम्हाला चावेल", असं म्हटलं होतं. राऊतांच्या टीकेनंतर आता मह ...