Filmy Stories
Top Stories
टेलीविजन :'बिग बॉस मराठी ६'मध्ये आता लागणार विनोदाचा तडका, अभिनेता सागर कारंडेची घरात शानदार एन्ट्री
चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेने बिग बॉस मराठी ६ मध्ये एन्ट्री झाली आहे. सर्वांची उत्सुकता यामुळे वाढली आहे ...

Latest News

टेलीविजन :'बिग बॉस मराठी ६'मध्ये आता लागणार विनोदाचा तडका, अभिनेता सागर कारंडेची घरात शानदार एन्ट्री
चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेने बिग बॉस मराठी ६ मध्ये एन्ट्री झाली आहे. सर्वांची उत्सुकता यामुळे वाढली आहे ...

टेलीविजन :'बिग बॉस मराठी ६'च्या घरात जाणाऱ्या पहिल्या स्पर्धक ठरल्या दिपाली सय्यद, शॉर्टकट की मेहनत कोणतं दार निवडलं?
अभिनेत्री आणि राजकीय नेत्या दिपाली सय्यद यांनी 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात एन्ट्री घेऊन सर्वांनाच चकित केलं आहे. ...

बॉलीवुड :सलमान खानने पहिल्यांदाच शेअर केला त्याच्या गोंडस कुत्र्याचा फोटो; नाव ठेवलंय खूपच खास
सलमान खानच्या क्युूट आणि गोंडस कुत्र्याला पाहून नेटकऱ्यांनी दर्शवलं प्रेम. बातमीवर क्लिक करुन फोटो नक्की बघाच ...

बॉलीवुड :क्रिती सेननची बहीण नुपूर सेननने ख्रिश्चन पद्धतीने थाटामाटात केलं लग्न; कोण आहे नवरा?
क्रिती सेननची बहीण नुपूरने थाटामाटात लग्न केलं आहे. नुपुरच्या लग्नाचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ...

बॉलीवुड :Video: पापाराझींनी रणवीरला 'धुरंधर' नावाने मारली हाक; दीपिकाने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत
रणवीर सिंग नुकताच एअरपोर्टवर स्पॉट झाला. त्यावेळी रणवीर - दीपिकाचा एक क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे ...

बॉलीवुड :सचिन पिळगावकरांसोबत रंगलेल्या अफेअरच्या चर्चा, बॉलिवूड अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली- "आता आमच्यात..."
'नदियों के पार'मधील गुंजा-चंदनची जोडी प्रेक्षकांनाही भावली होती. या सिनेमानंतर सचिन पिळगावकर आणि साधना यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. एका पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीने याबाबत भाष्य केलं होतं. ...

टेलीविजन :लेकासह 'मास्टरशेफ'मध्ये पोहोचली कोळीणबाय, नलिनी काकूंचं फ्राय केलेलं पापलेट खाऊन विकास खन्ना खूश
लोकप्रिय कंटेट क्रिएटर नलिनी काकू यांनीदेखील त्यांच्या मुलासह 'मास्टरशेफ ऑफ इंडिया'ची ऑडिशन दिली आहे. ...

























































