शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

गुड्स आणि सर्व्हिसेस कर कायदा म्हणजे काय?

By admin | Updated: December 27, 2014 23:17 IST

जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे आणि तो मूल्यवर्धित विक्री (वॅल्यू अ‍ॅडेड टॅक्स) आणि सर्व्हिस टॅक्सच्या जागी येणार आहे.

जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे आणि तो मूल्यवर्धित विक्री (वॅल्यू अ‍ॅडेड टॅक्स) आणि सर्व्हिस टॅक्सच्या जागी येणार आहे. वसेक हा उत्पादन, विक्री आणि वापर यावरील राष्ट्रीय पातळीवरील सर्व समावेशक कर असणार आहे. काही अपवाद वगळता सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवांच्या व्यवहारांवर हा कर आकारला जाणार आहे. पण याने घाबरून जाण्याचे कारण नाही. जेव्हा ही करप्रणाली लागू होईल, ज्याची अपेक्षित तारीख १ एप्रिल २0१६ आहे, तेव्हा अनेक अप्रत्यक्ष कर रद्द होणार आहेत. याची यादी करायची म्हटली तर ती अशी होईल. ही यादी पूर्ण नाही.केंद्र सरकारचे कर१. सेंंट्रल एक्साईज ड्युटी२. अ‍ॅडिशनल एक्साईज ड्युटी३. मेडिसिनल अँड टॉयलेट्रीज प्रिपरेशन अ‍ॅक्टनुसार आकारली जाणारी एक्साईज ड्युटी४. सर्विस टॅक्स५. कौंंटरव्हेलिंग ड्युटी६. स्पेशिअल अ‍ॅडिशनल ड्युटी (एसएडी)७ सरचार्ज८. सेसराज्य सरकारचे कर१. व्हॅट वा विक्रीकर२. मनोरंजन कर३. लक्झुरी टॅक्स४. लॉटरी, बेटिंग व जुगारावरील कर५. सरचार्ज६. सेस७ आॅक्ट्राय वा एल.बी.टी.८. एंट्री टॅक्सया करप्रणालीत आधी भरलेल्या कराची वजावट (सेट आॅफ) घेण्याची सोय असल्याने करावर कर लागणार नाही. मुंबईतील एका उद्योजकाच्या एका व्यवहाराचे उदाहरण आपण घेऊन ही कर आकारणी कशी होईल ते पाहूअ) उद्योजकाने महाराष्ट्रातील व्यापाऱ्याकडून घेतलेल्या कच्च्या मालाची किंमत ५00ब) त्यावर आकारला गेलेला राज्य वसे कर ८ टक्के ४0क) उद्योजकाने महाराष्ट्राबाहेरील व्यापाऱ्याकडून घेतलेल्या सेवेचे मोल १00ड) त्यावर आकारला गेला केंद्र वसे कर ७ टक्के ७इ) हा माल त्याने महाराष्ट्रातील व्यापाऱ्याला विकला त्याची किंमत ७५0फ) त्यावर आकारला गेला राज्य वसे कर ८ टक्के ६0ह) त्यावर आकारला गेला केंद्र वसे कर ७ टक्के ५२.५0 उद्योजकाने महाराष्ट्र वसे कर भरावयाची रक्कम (फ वजा ब) २0उद्योजकाने केंद्र वसे कर भरावयाची रक्कम (ह वजा ड) ४५.५0