शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

प्रतिपंढरपूर बाळदे येथे आषाढीनिमित्त यात्रोत्सव

By admin | Updated: June 27, 2017 12:40 IST

शिरपूर शहरासह तालुक्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये कार्यक्रम

 ऑनलाईन लोकमत

शिरपूर,दि.27 - आषाढी एकादशीनिमित्त 4 जुलै रोजी शिरपूर शहरासह तालुक्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील प्रतिपंढरपूर समजल्या जाणा:या बाळदे येथे यानिमित्ताने यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  
तालुक्यातील प्रति पंढरपूर बाळदे येथे आषाढी एकादशीनिमित्त यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्ताने 4 जुलै रोजी बाळदे येथील मंदिरात महाआरती व भजनसंध्येचा कार्यक्रम होणार आहे. तसेच याच दिवशी सकाळी अर्थे ते निमझरी येथे पायी दिंडी सोहळा व पालखी सोहळ्याचा कार्यक्रम होईल.  
बाभुळदे येथे धार्मिक कार्यक्रम 
बाभुळदे गावाजवळील तापी नदीच्या किनारी असलेल्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त यात्रा भरणार आहे. यानिमित्ताने कीर्तन व भजन सप्ताहाला सुरुवात झाली आहे. दररोज भाविकांची मंदिरांमध्ये गर्दी होत आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी मंदिरात महापूजेचा कार्यक्रम होईल. त्यानंतर कीर्तन, भजन, भारूड व गौळणींचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.