शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम पट्टयात पिकतोय काळा भात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 22:45 IST

पिंपळनेर : आदिवासी समाजाचे मुख्य पीक समजले जाणारे काळा भात या पिकाची लागवड पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर ...

पिंपळनेर : आदिवासी समाजाचे मुख्य पीक समजले जाणारे काळा भात या पिकाची लागवड पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर होते. या भाताला खान्देशात संपूर्ण महाराष्ट्रात मागणी असल्याने काळा भातची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यात इंद्रायणी सुकवेल, जिरा, भवड्या, चिमनसाळ, कमद यासोबतच मणिपूरच्या काळाभाताची लागवड रोहोड येथील सरपंच हिंमत साबळे यांनी आपल्या शेतात करीत याचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे आता पश्चिम पट्ट्यात सफेद भातासोबत आता काळ्या भाताची चर्चा वाढली आहे. लुपिन फाउंडेशन धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नेहमीच उत्पन्नवाढीसाठी विविध मार्गांनी मदत करत असते, त्याचाच एक भाग म्हणून संस्थेने एक नवीन उपक्रम साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सुरू केला आहे.विविध प्रथिने आणि पोषणतत्वे असलेला,ग्लूटेनचे नगण्य प्रमाण असलेला मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त ,जीवनसत्व ई, लोह,कॅल्शिअम, मॅग्नेशिअमचे प्रमाण जास्त असलेला काळा भात यावर्षी पहिल्यांदाच साक्री तालुक्यातील रोहोड, कुडाशी व उमरपाटा या परिसरातील पाच गावातील वीस शेतकऱ्यांनी पिकविला असून या करिता लुपिन फाउंडेशन धुळेने प्रत्येकी अर्धा एकर क्षेत्रावर लागवडसाठी मोफत बियाणेचे सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. या भाताच्या नियमित सेवनाने कर्करोग व हृदयरोग टाळता येऊ शकतो आणि शरीरातील चरबीचे प्रमाण देखील कमी करता येऊ शकतं,असा हा बहुपयोगी काळ भात पिकण्याचे प्रमाण मात्र कमी आहे.या पिकाचे एकरी १३ ते १५ क्विंटल उत्पन्न येते.
टॅग्स :Dhuleधुळे