शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

गरीबांना कोरोनापेक्षा अन्न शिजविण्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 21:35 IST

बिकट स्थिती । सरपण वेचण्यात जातो त्यांचा दिवस

धुळे : कोरोना या विषाणूने सर्वत्र कहर माजविला असताना मात्र आजही गरीबांपर्यंत या विषयाची दाहकता पोहचलेली आहे़ महामार्गानजिक सरपण गोळा करुन त्याच्या माध्यमातून अन्न शिजविण्यासाठी बहुतेकांची दैनंदिन धडपड सुरु आहे़ त्यामुळे आजच्या परिस्थितीत गरीबांचा संपुर्ण दिवस हा सरपण गोळा करण्यात जातो़ इतकी बिकट परिस्थिती आजही पहावयास मिळत आहे़कोरोना विषाणूपासून सुटका व्हावी यासाठी देशपातळीवरुन लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे़ त्यानुसार स्थानिक पातळीवर त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत़ नागरिकांना देखील वेळोवेळी सुचना आणि आवाहन करुन घरातच थांबण्याचे सांगितले जात आहे़ असे असताना गरीबांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत़ घराच्या बाहेर पडणार नाही, अन्न शिजविण्यासाठी सरपण अर्थात लाकूड गोळा करणार नाही तर कसे चालेल़ कोरोनाच्या लढाईपेक्षा दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात आजही गरीबांचा संपूर्ण दिवस कष्टात जात आहे़

टॅग्स :Dhuleधुळे