शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरित्या वृक्ष कत्तल करुन लाकडाची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:50 IST

सोनगीर : वनविभागाकडून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

सोनगीर : धुळेरोडवरील बसथांब्याजवळ अवैधरित्या लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर वन विभागाने कारवाई करुन सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.लाकडाची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन येथील वनविभागाच्या पथकाने १७ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास धुळेरोडवरील बस थांब्याजवळ वाहनांची तपासणी केली. दरम्यान, शासकीय परवानगी न घेता अवैधरित्या निंब वृक्षाची कत्तल करुन विना परवाना लाकडाची वाहतूक करणाऱ्या एम.एच.१८ झेड.९१२५ क्रमांकाचे ट्रॅक्टर व एम.एच.१८ झेड.८७४६ क्रमांकाच्या ट्रॉलीवर कारवाई करण्यात आली. ट्रॅक्टर चालक चुनीलाल मालचे (३५) रा.सोनगीर यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ६.५०० घनमीटर निंब वृक्षाचे लाकूड आढळून आले. या लाकडाची किंमत व वाहन असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.धुळे उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीर वन विभागाचे वनपाल एस.ओ. पाटील यांच्या पथकाने ही करवाई केली.

टॅग्स :Dhuleधुळे