शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा हंडा मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 22:14 IST

महापालिका : नळ कनेक्शन नसल्याने पाण्यासाठी हाल 

धुळे :  साक्रीरोड परिसरातील बजरंग सोसायटीसह इतर कॉलन्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासुन पालिकेचे नळ कनेक्शन दिलेले नाही़ कर भरून देखील पाण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत असल्याने संतप्त झालेल्या महिलांना मंगळवारी महापालिकेवर हंडा मोर्चा काढून निदर्शने केलीत़ बजरंग सोसायटी, भगवान सोसायटी, दिग्वीजय सोसायटी, महिंदळे शिवार तसेच अन्य काही भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेच नळ कनेक्शनची व्यवस्था करण्यात आलेली नाही़ त्यामुळे परिसरातील नागरिकांना खाजगी विहीरीतुन तहान भागवावी लागते़ यंदा दुष्काळी  परिस्थितीमुळे येथील विहीरींनी तळ गाठला आहे़ त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ वलवाडीसह अन्य परिसरात महापालिकेव्दारे पाणीपुरवठा केला जात नसतांना देखील नागरिकांकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली केली जाते़ महापालिका प्रशासनाकडून नळाव्दारे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते़ मात्र अद्यापही प्रश्न सुटू शकलेला नाही़ सध्या उन्हाचा पारा चाळीस अंशाच्या पुढे गेला आहे़ अशा कडक उन्हात पाण्याचा शोर्धात नागरिकांना पाण्यासाठी फिरण्याची वेळ येवून ठेपली आहे़ निवेदनावर प्रतिभा सोनवणे, रत्ना सोनवणे, मीनाबाई शिंदे, भटाबाई पाटील, कमला गुरव, आशा गवळी, अक्का पाटील, संगिता पाटील, मंगला ठाकरे आदींच्या स्वाक्षºया आहेत़ 

टॅग्स :Dhuleधुळे