शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची 60 हजारांची सोन्याची पोत लंपास

By admin | Updated: January 18, 2017 00:21 IST

धुळे : देवपुरात चेन स्नॅचिंगची पुन्हा घटना घडली आह़े यात 60 हजार रु. किमतीची 3 तोळे वजनाची सोन्याची पोत लंपास करण्यात आली़

धुळे : देवपुरात चेन स्नॅचिंगची पुन्हा घटना घडली आह़े यात 60 हजार रु. किमतीची 3 तोळे वजनाची सोन्याची पोत लंपास करण्यात आली़ याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आह़ेशहरातील देवपूर भागात असणा:या शाहूनगरात आई-वडिलांना परत पायी जात असताना शाहूनगरच्या बगिच्याजवळ 25 ते 30 वयोगटातील अनोळखी दोन तरुण मोटारसायकलने आल़े त्यांनी मानेजवळ जोरात थाप मारली आणि सोन्याची पोत घेऊन पोबारा केला़ लंपास झालेली पोत 3 तोळ्याची असून तिची किंमत 60 हजार रुपये इतकी आह़े ही घटना 16 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली़ घटना घडल्यानंतर आरडाओरड केली असता ते मोटारसायकलने पळून जाण्यात यशस्वी ठरल़े या घटनेची माहिती पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात कळविण्यात आली़ 16 जानेवारी रोजी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास निर्मला अशोक पाटील (रा़ आनंदनगर देवपूर, धुळे) यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार भादंवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े मोटारसायकल लंपास शहरातील गरीब नवाजनगर येथे वास्तव्यास असणारे काझी मुजफ्फर जावेद (33) यांच्या मालकीची एमएच 39-के 5552 क्रमांकाची मोटारसायकल चोरटय़ाने लंपास केली आह़े तिची अंदाजे 15 हजार किंमत आह़े वाहन चोरीची ही घटना 30 डिसेंबर 2016 ते 31 जानेवारी 2017 या कालावधीत घडली़ शहरातील विविध भागात दुचाकीचा शोध घेण्यात आला होता़ शोध घेऊनही ती मिळून आली नाही़ त्यामुळे आझादनगर पोलीस ठाण्यात काझी जावेद यांनी 16 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली.पुढील तपास सुरू आह़े