शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी अपेक्षित संचांविनाच

By admin | Updated: January 26, 2016 00:13 IST

शासकीय आश्रमशाळेतील दहावी व बारावीच्या विद्याथ्र्याना अभ्यासासाठी अपेक्षित संच, मार्गदर्शिका अद्याप देण्यात आलेल्या नाहीत

तळोदा विद्याथ्र्याची परीक्षा अवघ्या पुढच्या महिन्यात येऊन ठेपली असतानादेखील शासकीय आश्रमशाळेतील दहावी व बारावीच्या विद्याथ्र्याना अभ्यासासाठी अपेक्षित संच, मार्गदर्शिका अद्याप देण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे विद्याथ्र्याच्या अभ्यासावर मोठा परिणाम झाला असून, प्रकल्पाच्या भोंगळ नियोजनाबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने दखल घेण्याची अपेक्षा आहे.

तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील जवळपास 37 शासकीय आश्रमशाळांना दहावी व बारावीचे वर्ग जोडले आहेत. यात साधारण एक हजार 200 दहावीचे, तर 320 विद्यार्थी बारावीचे शिक्षण घेत आहेत. या विद्याथ्र्याना अभ्यासासाठी प्रकल्पाकडून दरवर्षी 21 अपेक्षित संच मार्गदर्शिका पुरविण्यात येते. तथापि, यंदा परीक्षा अवघ्या पुढच्या महिन्यात येऊन ठेपली असताना अजूनही ही पुस्तके देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे विद्याथ्र्याच्या अभ्यासावर एकप्रकारे मोठा परिणाम झाल्याची व्यथा विद्याथ्र्यानी मांडली आहे.

वास्तविक हे अपेक्षित संच दिवाळीनंतर दिले पाहिजे होते. कारण विद्याथ्र्याना अभ्यासाचे योग्य स्वरूप मिळून त्या दृष्टीने अभ्यासाचे नियोजन केले जात असते. मात्र प्रकल्पाच्या भोंगळ नियोजनामुळे अजूनही विद्याथ्र्याना अपेक्षित संच, मार्गदर्शिका मिळालेल्या नाहीत. आधीच विषय शिक्षकांची प्रत्येक आश्रमशाळेत वानवा आहे. जे काही नियुक्त करण्यात आले आहेत तेही रोजंदारीवरील आहेत. साहजिकच अध्यापनावर विपरित परिणाम झाला आहे. एकीकडे आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी आश्रमशाळांच्या दहावी-बारावीच्या निकालाच्या टक्केवारीची मोठी अपेक्षा करतात, तर दुसरीकडे प्रकल्पाच्या अशा शून्य नियोजनामुळे विद्याथ्र्याना पुस्तके उपलब्ध करून दिली जात नसल्याचे चित्र आहे. कुठे भौतिक सुविधांची वानवा, कुठे अन्नधान्याची ओरड तर कुठे पाठय़पुस्तक अन् शिक्षकांचा प्रश्न असे विदारक चित्र आश्रमशाळांचे असताना वरिष्ठ अधिकारी कोणत्या आधारावर शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची अपेक्षा करतात, असा उद्विगA सवालही पालकांनी उपस्थित केला आहे.

प्रकल्पातील आश्रमशाळांच्या प्रश्नांची शासनाने ठोस दखल घ्यावी, अन्यथा या शाळाच बंद कराव्यात, अशी व्यथा हताश पालकांनी व्यक्त केली आहे.