शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा बसस्थानकात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2016 00:12 IST

बसस्थानकावर प्रवाशांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने हाल कायम आहेत़

तळोदा : शहरातील बसस्थानकावर निर्माण झालेल्या समस्या संपत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत़ बसस्थानकावर प्रवाशांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने हाल कायम आहेत़ वेळोवळी तक्रारी करूनही तळोदा बसस्थानकावरील समस्यांचे निमरूलन होत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आह़े

आदिवासी विकास विभागाकडून आधुनिकीकरणासाठी लाखो रुपये निधी प्राप्त झालेल्या तळोदा बसस्थानकाचा कायापालट झाल्याचा दावा काही दिवसांपूर्वी एस़टी़ महामंडळाकडून करण्यात येत होता़ मात्र स्थानकात समस्या ‘जैसे थे’ असल्याने महामंडळाचा दावा फोल ठरत आह़े स्थानकात बसेस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांचे हाल कायम आहेत़ बसस्थानकातील निर्माण झालेल्या समस्या सोडवण्याची मागणी करूनही कारवाई करण्यात येत नसल्याने तळोदा शहरातील नागरिक व बाहेरगावाहून येणारे नागरिक यांच्याकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आह़े (वार्ताहर)

4तळोदा बसस्थानकातील जलकुंभ आणि सार्वजनिक पाणपोई यांना पाणीपुरवठा करणारी मोटार गेल्या महिनाभरापूर्वी जळाली आह़े ही मोटार दुरुस्त करण्याबाबत परिवहन महामंडळाच्या कर्मचा:यांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आह़े जळालेली मोटार दुरुस्तीसाठी धुळे येथे पाठवण्यात आल्याचे तळोदा बसस्थानकावरील कर्मचा:यांकडून सांगण्यात येत आह़े मात्र महिना होऊनही मोटार दुरुस्त झालेली नाही़ बंद पडलेल्या मोटारीमुळे स्थानकात पाण्याचे दुर्भिक्ष्य आह़े बसस्थानकात पाणी मिळत नसल्याने पाणी विकत न घेऊ शकणारे खेडय़ापाडय़ावरील नागरिक बसस्थानकाबाहेर जाऊन पाणी पितात़ पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहात पाणी नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत़ स्वच्छतागृहांमध्ये पाणी टाकले जात नसल्याने दरुगधी पसरली आह़े यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आह़े

4रात्री व पहाटेच्या सुमारास गुजरात राज्यात जाणा:या व येणा:या लांब पल्ल्याच्या बसेस तळोदा बसस्थानकात येतात़ या बसेसमधील प्रवाशांना पिण्यासाठी पाणी नसल्याने त्यांना थांबून राहावे लागत असल्याचे चित्र गेल्या महिनभरापासून दिसून येत आह़े