शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

लाखाचे ‘पाणी’ बाराच्या भावात़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:52 IST

महापालिका : शहरातील जलवाहिनी तसेच गळत्याव्दारे पाण्याची नासाडी थांबविण्यास प्रशासनासमोर आव्हान

धुळे : शहराला पाणीपुरवठा कर णाऱ्या तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिला वारंवार गळत्या व असंख्य व्हॉल्वव्दारे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे़ दुसरीकडे मात्र उशिरा होणाºया पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांवर भटकंतीची वेळ येवून ठेपली आहे़६० टक्के भागाला पुरवठातापी पाणीपुरवठा योजना २९ जुलै १९९४ पासून कार्यान्वित झाली आहे़ तेव्हापासून शहराच्या ६० टक्के भागाला या योजनेतून पाणीपुरवठा होत आहे़ मात्र दिवसेंदिवस ही जलवाहिनी जीर्ण होत असल्याने गळतीचे प्रमाण वाढत आहे़ आजच्या परिस्थितीत शहरातील जलवाहिनी लिकेज, व्हॉल्व गळ्त्या तसेच पाण्याची मोठ्या प्रमाणात होणारी चोरीमुळे लाखो लिटर पाणी दर दिवसाला वाया जाते़शहराची हद्दवाढ तसेच तापी पाणीपुरवठा योजनेतून होणाºया पुरवठ्यातून पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे़ मात्र नियोजना अभावी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे़१२० एससीएफटी जलसाठातापी पाणी पुरवठा योजना, डेडरगाव व नकाणे तलावातून शहरात पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नकाणे व डेडरगाव तलावात जेमतेम आहे़ नकाणे तलावाची साठवण क्षमता ३५५ एमसीएफटी असून सद्य:स्थितीत केवळ १२० एमसीएफटी पाणीसाठा शिल्लक आहे़ जलवाहिनी अतिशय जीर्ण झाली आहे़ ही जलवाहिनी आता बदलण्याची आवश्यकता आहे़ पण, महापालिकेचे उदासीन धोरण मात्र या कामाला कधी अनुमती देणार? हा प्रश्न आहे़लाखो लीटर पाणी मातीमोलजलवाहिनीचे काम झाल्यापासून विचार केल्यास शेकडोवेळा जलवाहिनीला गळती लागली आहे़ त्यातून लाखो लीटर पाणी मातीमोल झाले आहे़ याशिवाय पाणीचोरीचे प्रमाणही दरम्यानच्या काळात वाढले होते़ यावर प्रतिबंध करण्याची नितांत गरज आहे़पाणी नासाडी थांबणार कधीएकीकडे उशिरा पाणीपुरवठा तर दुसरीकडे सर्रास व्हॉल्व गळत्याव्दारे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून जात आहे़तापमानाचा पारा वाढूू लागल्याने नकाणे, अक्कलपाडा धरणातील जलसाठा कमी होत आहे़ त्यामुळे जुलै महिन्यापर्यत या जलसाठ्याचे योग्य नियोजन करणे प्रशासनासमोर आव्हान आहे़दरवर्षी होतो खर्चशहरातील पाणीपुरवठा करणाºया तापी पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी मनपा प्रशासनाला आर्थिक तरतुद करावी लागते़त्यामुळे दरवर्षी गळती, दुरूस्तीमुळे नागरिकांना आठ ते दहा दिवसानंतर उशिरा पाणीपुरवठा केला जातो़

टॅग्स :Dhuleधुळे