शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

व्यापायांच्या श्रमदानातून जलसंधारणाची काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 11:47 IST

पाणी फाऊंडेशन : धुळ्यासह शिंदखेडा तालुक्यातील २०० गावांचा लोकसहभागात सहभाग 

ठळक मुद्देdhule

धुळे :   जिल्हा दुष्काळ मुक्त होवून सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून विविध प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून पानी फाऊंडेशनतर्फे आयोजित वॉटर कप स्पर्धेत धुळे व शिंदखेडा तालुक्यातील २०० गावांनी सहभाग नोंदविला आहे. यावेळी धुळे व्यापारी महासंघाचे पदाधिकाºयांनी रविवारी धुळे तालुक्यातील बिलाडी येथील श्रमदानात सहभागी झाले़  शहरातील व्यापाºयांच्या विविध १९ संघटनांचा हा व्यापारी महासंघ आहे. या महासंघाच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी रेखावार यांची भेट घेवून पानी फाऊंडेशनच्या कामात श्रमदान व लोकसभा निवडणूक करीता लोकसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीची इच्छा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी व्यापारी महासंघाच्या पदाधिकाºयांना बिलाडी गावात जावून श्रमदान करावे, अशा सूचना केल्या होत्या.व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, सचिव राजेश गिंदोडिया, धनंजय रायचूर, महेंद्र सोनार, अजय नाशिककर, सुनील रुणवाल, प्रशांत देवरे, दीपक भावसार, भिमजीभाई पटेल, मंदार महाजन आदी पदाधिकारी दर रविवारी सकाळी  स्वत:च्या वाहनाने घरुन बिलाडीकडे जाण्यासाठी निघतात. तेथे जवळपास दोन तास ते श्रमदान करतात.  दोन तास श्रमदान केल्यावर महासंघाचे पदाधिकारी पुन्हा धुळ्याकडे परततात.  गेल्या तीन रविवारपासून हा उपक्रम सुरू आहे.  जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. अशा परिस्थितीत पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविणे आवश्यक आहे. तसेच आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून व्यापारी महासंघाचे पदाधिकारी बिलाडी गावात जावून श्रमदान करीत असतात. तेथील काम पूर्ण झाल्यावर जिल्हा प्रशासनाने सांगितले, तर दुसºया गावात श्रमदानासाठी अवश्य जावू, असे रायचूर यांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे