शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांनी विकासाला पुन्हा कौल दिला आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 22:10 IST

विशेष मुलाखत । विजयी उमेदवार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाला असून, धुळे मतदार संघातून भाजप-सेना युतीचे उमेदवार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर त्यांच्याशी झालेला संवाद असा-प्रश्न : मोठ्या फरकाने विजय मिळेल अशी अपेक्षा होती?उत्तर : निश्चितच.मतदारांनी पुन्हा प्रचंड मताधिक्याने निवडून माझ्यावर विश्वास दाखविला आहे. गेल्या पाच वर्षात मतदार संघात अनेक विकास कामे केली असून, मतदारांनी विकासाला पुन्हा कौल दिलेला आहे.प्रश्न: मोदींची लाट कायम होती का?उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाचवर्षात अनेक धाडसी व विकासाभिमुख निर्णय घेतले. त्यांच्यामुळे जागतिक पातळीवर भारताचा लौकीक वाढला.मतदारांमध्ये मोदी यांच्याबद्दल प्रचंड विश्वास आहे. त्यांना पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे अशीच भावना मतदारांमध्ये होती. मोंदींची लाट यावेळीही कायम होती.प्रश्न: यशाचे श्रेय कोणाच?उत्तर : मिळालेल्या भरघोस यशात सर्वांचा सहभाग आहे. भाजप-शिवसेना व इतर मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा यशस्वी सांभाळली. प्रत्येक गावागावापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. केंद्र शासनाने राबविलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहचविल्या. त्याचाच निवडणुकीत फायदा झालेला आहे. विरोधकांकडे विकासाचा कुठलाही मुद्दा नव्हता. विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढविली. त्यात यश मिळाले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे