शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 22:23 IST

निवडणूक निरीक्षक विनय गौडा यांची माहिती : करवंद येथील स्ट्रॉग रूमची केली पाहणी

शिरपूर : ७ जानेवारीला होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत व्हीव्हीपॅट मशीन वापरले जाणार नाही़ मतदान जास्तीत जास्त व शांततेत होण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन निवडणूक निरीक्षक तथा नंदुरबारचे सीईओ विनय गौडा यांनी येथील निवडणूक विभागाची पहाणी करतांना सांगितले़३० रोजी सकाळी निवडणूक निरीक्षक तथा नंदुरबारचे सीईओ विनय गौडा यांनी येथील निवडणूक विभागाला भेट देवून माहिती जाणून घेतली़ यावेळी धुळ्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागुल, निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार आबा महाजन, नगरपालिका प्रशासकीय अधिकारी अमोल बागुल, पी़झेड़ रणदिवे, सुवर्णा पवार आदी उपस्थित होते़सुरूवातीला निवडणूक निरीक्षक सीईओ विनय गौडा यांनी मतदान केंद्राची माहिती जाणून घेतल्यानंतर तहसिल कार्यालयात असलेल्या विविध विभागांना भेटी दिल्यात़ त्यानंतर त्यांनी करवंद नाक्याजवळील मुकेशभाई पटेल टॉऊन हॉलमध्ये असलेल्या स्ट्राँगरूमची पहाणी करून कसे मतमोजणी केली जाईल त्याची माहिती तहसिलदार आबा महाजन यांच्याकडून घेतली़ या परिसराला पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे़ यानंतर विनय गौडा यांनी सावळदे येथील जि़प़शाळेत असलेल्या मतदान केंद्राची पाहणी केली़

टॅग्स :Dhuleधुळे