शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गांडूळ खत प्रकल्प दोन वर्षानंतर अखेर सुरू!

By admin | Updated: January 18, 2017 00:09 IST

मनपा : शहर स्वच्छतेची पाहणी करणार केंद्रीय समिती, गुणांकन वाढविण्याचे प्रयत्न

धुळे : शहरातील वरखेडी रोडवर असलेला मनपाचा गांडूळ खत प्रकल्प तब्बल दोन वर्षानंतर अखेर सुरू करण्यात आला आह़े शहर स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी केंद्रीय समिती दाखल होणार असल्याने मनपा प्रशासनाने प्रकल्प सुरू केला असून त्यामुळे मनपाला मिळणा:या गुणांकनात भर पडणार आह़ेस्वच्छ सव्रेक्षण 2017 अंतर्गत शहरात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे गुणांकन करण्यासाठी 20 जानेवारीला केंद्रीय समिती धुळय़ात दाखल होणार आह़े त्यामुळे मनपातर्फे स्वच्छताविषयक सर्व उपाययोजनांवर भर दिला जात आह़े त्याचाच भाग म्हणून वरखेडी रोडवरील गांडूळ खत प्रकल्प सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत़ मात्र सदर प्रकल्पाचे वीज बिल थकल्याने त्याचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता़ त्यामुळे प्रकल्प सुरू करण्यात अडचणी निर्माण होत होत्या़ अखेर मनपाने वीज बिलापोटी 38 हजार रुपयांची रक्कम भरल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आह़े त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या यंत्रांच्या जळालेल्या मोटारीदेखील बदलण्यात येऊन प्रकल्प सुरू करण्यात आला आह़े त्याचप्रमाणे या प्रकल्पात दोन वर्षापूर्वीचे खत पडून आह़े सदर खताची विक्री करण्यात आलेली नसली तरी आता या खताला मागणी आली असून खताची विक्री केली जाणार आह़े तसेच कच:याचे विघटन करण्यासाठी गांडूळ खतदेखील उपलब्ध असल्याचे मनपा सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आल़े स्वच्छ सव्रेक्षणात कचरा संकलन व प्रक्रियेला गुण दिले जाणार असल्याने मनपाने कच:यावर प्रक्रिया सुरू केली असून त्यामुळे गुणांकात निश्चितपणे भर पडेल असा विश्वास प्रशासनाला आह़े मात्र गांडूळ खत प्रकल्पात तयार केलेल्या खताची विक्री न झाल्यास हा प्रकल्प तोटय़ात चालविण्याची नामुष्की मनपावर येऊ शकत़े दर महिन्याला साधारणपणे 15 हजारांचे वीज बिल मनपाला भरावे लागणार आह़े