शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात वाहनांची होती शिस्तबध्द पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 22:01 IST

राहुल गांधी यांचा धुळे दौरा : शहर, ग्रामीणसाठी स्वतंत्र व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या मैदानावर काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची सभा असल्याने लहान-मोठ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती़ त्यामुळे सुदैवाने कोणताही गोंधळ उडाला नाही़ काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची धुळ्यात सभा आयोजित केल्यामुळे होणारी गर्दी आणि वाहनांची संख्या लक्षात घेता पार्किंगची व्यवस्था स्वतंत्र्यपणे करण्यात आली होती़ परिणामी गोंधळ उडाला नाही़ साक्री, पिंपळनेर येथून येणाºया नागरीकांनी त्यांची वाहने नदीकिनारी लागून केलेल्या नवीन रस्त्यावरुन हत्तीडोहामार्गे पॉलिटेक्निकच्या मैदानावर वाहने लावली़ चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, जळगावकडून येणाºया नागरीकांनी बायपास रोडने बिलाडी फाटा मार्गे येवून पॉलिटेक्निकच्या मैदानावर वाहने लावली़ शिरपूर, दोंडाईचा, नरडाणा या भागातील नागरीकांनी बायपास उड्डाणपुलावरुन बिलाडी फाटा मार्गे येवून पॉलिटेक्निकच्या मैदानावर वाहने लावली होती़ तसेच मालेगाव, नाशिककडून येणाºया नागरीकांनी इंदूर बायपास रोडने बिलाडी फाटाकडून एसएसव्हीपीएस कॉलेजकडे जाणाºया रोडने पॉलिटेक्निकच्या मैदानावर वाहने लावली़ तसेच शहरातील नागरीकांसाठी देवपुर बसस्थानकाच्या मागील बाजूस पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती़ नागरीकांनी आपली मोठी वाहने त्याचठिकाणी लावली होती़ निमंत्रिणांसाठी सभा ठिकाणच्या उत्तरेकडे नॉर्थ पॉर्इंटच्या शाळेच्या पटांगणावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती़

वाहन चालकांना दिली होती सुचनानागरीकांनी सभेस येताना एकटे, दुकटे न येता समुहाने यावे़ जेणे करुन पार्किंगसाठी जागा उपलब्ध होईल़ तसेच वाहन चालकांनी वाहने सोडून इतरत्र जावू नये अशाही सूचना यापुर्वीच देण्यात आल्याने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली़ 

टॅग्स :Dhuleधुळे