शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाची दुचाकीला धडक, तरुण ठार

By admin | Updated: February 27, 2017 00:58 IST

धुळे : भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन तरुण ठार झाला़

धुळे : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन तरुण ठार झाला़ ही घटना शनिवारी दुपारी मुंबई-आग्रा महामार्गावरील रोकडोबा हनुमान मंदिरापुढे घडली़ याबाबत तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे़ सोपान शिवाजी मोरे (वय १८, रा़ दह्याणे, ता़ धुळे) असे  मयत तरुणाचे नाव आहे़ तो २५ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास दुचाकीने दह्याणे येथून झोडगे येथे जात असतांना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली़ त्यात तो गंभीर जखमी झाला़ त्याला लक्ष्मण अशोक सोनवणे यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले़ मात्र उपचार सुरू असताना त्याचा रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मृत्यू झाला़ डॉ़ हर्षल सोनवणे यांनी तपासणी करून सोपान मोरे याला मृत घोषित केले़ याबाबत पोलीस कॉन्स्टेबल एस़ डी़ पाटील यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे़ तपास पो़हेक़ॉ. आऱ ए़ जाधव करीत आहेत़