शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

शिंदखेड्यात पाणी भरण्यावरुन हाणामारी, दोन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:18 IST

चार जणांच्या विरोधात शिंदखेडा पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल

शिंदखेडा : शहरात पाणी भरण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत दोन जण जखमी झाले. त्यात एक जण गंभीर जखमी असल्याने त्याला प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी धुळ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात चार जणांच्या विरोधात शिंदखेडा पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येथील अजबसिंह हारसिंह गिरासे यांच्याकडे रविवारी धार्मिक कार्यक्रम असल्याने पाणी भरण्यासाठी रविंद्र केवलसिंह गिरासे व जितेंद्रसिंह सुरतसिंह गिरासे हे गावातील बाळू वाणी यांच्या खासगी बोअरवर पाणी घेण्यासाठी गेले होते. यावेळी देवेंद्र गिरासे यानी प्रथम मी पाणी भरण्याच्या वादातून किरकोळ स्वरूपाचा वाद झाला होता व वाद मिटविण्यात आला होता.त्यानंतर सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अजबसिंह हारसिंह गिरासे व त्यांचे मुले प्रेमसिंह अजबसिंह गिरासे व चंद्रसिंह अजबसिंह गिरासे हे त्यांच्या गावाजवळील शेतात काम करीत होते. तेव्हा शहरातील योगेश रजेंसिंह गिरासे, कोमलसिंह विजयसिंह गिरासे, रजेंसिंह उदेसिंह गिरासे व देवेंद्र गिरासे हे लाठया - काठ्या घेवून शेतात आले. शिवीगाळ करीत लाठया काठ्यानी हल्ला चढविला. त्यात प्रेमसिंह गिरासे यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. तर चंद्रसिंह गिरासे हा ही जखमी झाला. त्याबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात चंद्रसिंह अजबसिंह गिरासे यांने फिर्याद दिल्या वरून योगेश रजेंसिंह गिरासे , कोमलसिंह विजयसिंह गिरासे, रजेंसिंह उदेसिंह गिरासे व देवेंद्र गिरासे यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर १५ /२०१९, भादवी ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिमठाणे पोलिस दुरक्षेत्राचे हवालदार सोनवणे व नाईक आणि संदीप मोरे करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे