शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भरवाडेत दोन जणांना मारहाण

By admin | Updated: May 9, 2017 00:41 IST

शेतातील वाद : शिरपूर पोलिसात 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धुळे : शिरपूर तालुक्यातील भरवाडे येथे शेतातील वादातून दोघांना 12 जणांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली़ याप्रकरणी रविवारी शिरपूर शहर पोलिसात 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात झाला आह़े याबाबत महारू मंगा कोळी (रा़ भरवाडे) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, शेताच्या बांधावरील खुणांच्या जागी ओटा बांधल्याच्या कारणावरून शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शेताच्या बांधावर संजय तुकाराम पाटील याच्यासह 12 जणांनी हातात लाठय़ा- काठय़ा घेऊन, गर्दी करून महारू कोळी व वसंत कोळी यांच्याशी वाद घातला़ त्यांना शिवीगाळ करत धमकी देऊन  हाताबुक्क्यांनी मारहाण केली़ या भांडणात वसंत कोळी यांचे 10 हजार रुपये गहाळ झाल़े याप्रकरणी संजय सोनवणे, अशोक पीतांबर सोनवणे, दिनेश भगवान कोळी, भगवान सुरेश सोनवणे, श्रीराम रमेश सोनवणे, भीमा पीतांबर सोनवणे, संतोष पीतांबर सोनवणे, रोहिदास कनाशी पाटील, छोटू आत्मराम पाटील, सुदाम आनंदा चित्ते, चेतन हरी पाटील, रितेश हरी चित्ते (सर्व रा़ भरवाडे) या 12 जणांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 448, 143, 147, 149, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पो़ह़ेकॉ. पाटील करीत आहेत़ मागील भांडणावरून          मामा- भाच्याला मारहाणमागील भांडणाची कुरापत काढून बापू भास्कर पाटील (रा़ किस्मतनगर, हुडको, पहिली गल्ली, शिरपूर) यांच्यासह त्यांच्या भाच्याला आकाश चौधरी, विजय चौधरी, राहुल सुतार, राहुल चौधरी (पूर्ण नाव-गाव माहीत नाही) सर्व रा़ किस्मतनगर या चौघांनी काठीने मारून जखमी केल़े तसेच शिवीगाळ करून दोघांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली़ ही घटना शनिवारी किस्मतनगरात रात्री घडली़ याप्रकरणी बापू पाटील यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी वरील चौघांविरुद्ध भादंवि कलम 323, 324, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पो़ह़ेकॉ. पानपाटील करीत आहेत़ अपघातात वाहनचालक ठार, ट्रालाचालकाविरुद्ध गुन्हाशिरपूरकडून सेंधव्याकडे जाणा:या भरधाव ट्रालाने (क्ऱआरजे 06-जीए 2639) समोरून येणा:या ट्रकला (क्ऱ आरजे 32-जी़बी 6090) जोरदार धडक दिली़ त्यात ट्रकचालक तेजपालसिंग उदलसिंग (रा़ घर नं़ 13, निमवाली परस बिचला बाजार, मगन पाना भिवानी, हरियाना) हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर ट्रालाचालक जितेंद्रकुमार श्यामबिहारी ओझा (रा़ तिरछे, ता़ सुलतापूर, उत्तर प्रदेश) हा किरकोळ जखमी झाला़ तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाल़े हा अपघात गुरुवारी दुपारी 2़30 वाजेच्या सुमारास पनाखेड बसस्थानकासमोर झाला़ याप्रकरणी  सुरेंद्रसिंह प्रतापसिंह चौहान (रा़ नंगली बलाई, ता़ निमरान, जि़ अलवार, राजस्थान) यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आह़े त्यावरून ट्रालाचालक जितेंद्रकुमार ओझा याच्याविरुद्ध भादंवि कलम 304 अ, 279, 337, 338, 427 व मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आह़े तपास पो़ह़ेकॉ. बाविस्कर करीत आहेत़