शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

धुळ्याजवळ महामार्गावर ट्रकची धडक, दोन जखमी

By admin | Updated: May 7, 2017 18:28 IST

मुंबई- आग्रा महार्गावरील वरखेडी फाटय़ाजवळ रविवारी सकाळी दोन ट्रकमध्ये समोरा- समोर धडक झाली़ त्यात दोन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आह़े

 धुळे, दि.7- शहराबाहेरून जाणा:या मुंबई- आग्रा महार्गावरील वरखेडी फाटय़ाजवळ रविवारी सकाळी दोन ट्रकमध्ये समोरा- समोर धडक झाली़ त्यात दोन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आह़े त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आह़े अपघाताची आझादनगर पोलिसात नोंद करण्यात आली आह़े 

मुंबईहून इंदूरकडे जाणा:या ट्रकाला (एमएच 18 ए़एन 7491) रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास वरखेडी फाटय़ाजवळ समोरून भरधाव वेगाने येणा:या व खताने भरलेल्या ट्रकने (एमएच 18 ए़ए 0591) जोरदार धडक दिली़ त्यात दोन्ही ट्रकचा पुढील भाग चक्काचूर झाला़ तर ट्रकवरील सहचालक संतोष महेंद्रसिंग राजपूत (वय 26 रा़ देवगीरी कॉलनी, सेंधवा जि़ बडवाणी, मध्यप्रदेश) हा जखमी तर दुस:या ट्रकवरील चालक दिलीप वजीर पाटील (वय 40 रा़ नगाव ता़ धुळे) हा गंभीर झाला़ त्यांना तात्काळ उपचारार्थ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल़े तर दिलीप पाटील यांच्यावर प्राथमिक उपचार करून शहरातील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आल़े