शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कचराकुंडीचा ‘कचरा’ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:14 IST

महापालिका : शहरात स्वच्छता अभियानाचे तीनतेरा, घंटागाडीच्या तक्रारीत वाढ

धुळे : स्वच्छ भारत अभियानात महापालिका क्रमांक मिळविण्यासाठी महास्वच्छता अभियानातुन शहरात स्वच्छता केली जात आहे़ तर दुसरीकडे मात्र कचराकुंडीत जमा झालेला कचऱ्याची विल्हेवाट होत नाही़ त्यामुळे शहरात कचराकुंडीचा कचरा झालेला दिसुन येत आहे़प्रश्न सोडविण्याची गरजकचरा संकलनासाठी शहरात ठिक-ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत़ मात्र संकलन करण्यात आलेल्या कचऱ्यांची विल्हेवाट होत नाही़ कचराकुंडीच्या आवारात मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्याचा उपद्रव तसेच कचरा कुंडीच्या परिसरात मोकाट गुरांमुळे वाहतुकीची कोंडी होते़ कचरा संकलनासह मोकाट गुरांच्या प्रश्न सोडविण्याची गरज आहे़आरोग्य धोक्यातखराब भाजीपाला, घरातील कचरा, प्लॉस्टिक पिशव्या, रद्दी, ओला- सुका जमा झालेला कचरा कचराकुंडीत टाकला जातो़ मात्र कचराकुडी भरल्यानंतर चार ते पाच दिवस तशीच पडून राहिल्याने परिसरात दुर्गधी होते़ त्यामुळे स्थानिक रहिवाशांना अस्वच्छतेमुळे आरोग्याची समस्या सामोरे जावे लागु शकते़घनकचरा व्यवस्थापनास ‘ब्रेक’शहरातून संकलित होणाºया कचºयावर प्रक्रिया करण्यासह पाच महिन्यापासुन ७९ घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत़ त्यासाठी नाशिक येथील कंपनीला ठेका देखील देण्यात आला आहे़ मात्र नियोजना अभावी नागरिकांचे प्रश्न सोडविता येवू शकले नाही़जबाबदारी सोपविण्याची गरजशहराचा सार्वजनिक स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी महापालिकाच्या घंटागाड्यांवर ‘जीपीएस’ प्रणाली, सफाई कर्मचाºयांची बायोमेट्रिक हजेरी, कचरामुक्तीसाठी टोल फ्री नंबर, मोबाइल अ‍ॅप यांसारखे उपक्रम राबविण्याची गरज आहे़ त्यासाठी शहरातील रस्ते, साफसफाई, गटारी, खुल्या जागेतील कचरा कुंड्यांची जबाबदारी सोपविण्याची गरज आहे़कचरा डेपोचा प्रश्न अंधारातवरखेडी कचरा डेपो व गांडूळ खत प्रकल्पाची जागेत वर्षानुवर्षे साठविण्यात आलेल्या कचºयावर प्रक्रिया करण्यात येणार आहे़ त्यामुळे कचºयाचे नियमित संकलन व प्रक्रिया करणे महापालिकेला शक्य होणार आहे़ मात्र, आचार संहितेमुळे कचरा डेपोचाही प्रश्न रखडलेला दिसुन येत आहे़प्रशासनाचा मानसआतापर्यंत पाचवेळा राज्यात यश मिळाले आहे़ यापुढील टप्प्यात स्वच्छता व कचरा संकलन आणि प्रक्रियेचा प्रश्न मार्गी लावून त्यातही यश मिळविण्याचा मानस असल्याचे अपेक्षा मनपाकडून वर्तविण्यात आली ंआहे़ असे असताना मात्र काही भागात घंटागाडी फिरकत नसल्याने कचरामध्ये वाढ झाली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे