शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रुढी परंपरेला तिलांजली देत घडवून आणला पुर्नविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 13:31 IST

संडे अँकर । घटस्फोटीता वधु तºहाडीची तर अविवाहीत वर नंदुरबार तालुक्यातील वावद येथील

लोकमत न्यूज नेटवर्कतºहाडी : जुन्या चालीरीती व रुढी परंपरेला तिलांजली देत पाटील समाजातील घटस्फोटीत महिलेचा घडवून आणला आदर्श पुर्नविवाह १८ फेब्रुवारी रोजी शहादा तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून ओळख असलेले प्रकाशा मंगल कार्यालयात येथे पार पडला.या विवाहाप्रसंगी तºहाडीचे माजी उपसरपंच आशोक मंगा सोनवणे, माजी सरपंच सुदाम नथ्थु भलकार, तºहाडीच्या लोकनियुक्त सरपंच जयश्री सुनील धनगर, उपसरपंच गणेश नथा भामरे, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य ओंकार दशरथ पाटील यांची महत्त्वाची भुमिका राहील्याने त्यांचे धुळे, नदुरबार, जळगाव खान्देशातील जिल्ह्यातून व परिसरात व पाटील समाज संघटनेकडून कौतुक होत आहे.शिरपूर तालुक्यातील तºहाडी येथील सुभाष तुकाराम भामरे यांची कन्या यामिनी (बी.ए. इंग्रजी) हिचा वावद ता.नदुरबार जिल्हा नदुरबार येथील शेतकरी लोटन महादु पाटील यांचा मुलगा दिनानाथ (अविवाहित) (ग्रा.प .संगणक परिचालक) यांच्याशी हा विवाह प्रकाशा येथे पार पडला. वर दिनानाथ हा कामानिमित्त वावद येथे ग्रामपंचायत संगणक परिचालक आहे, तर वधु यामिनी (घटस्फोटीत) पदवीधर आहे. या विवाहात अनेक अनिष्ठ, रूढी व चालीरितींना फाटा देत एकाच दिवशी साखरपुडा, हळद व लग्न असा हा आदर्श विवाह पार पडला, विवाहात सर्वच गोष्टी वाटाघाटी करत झाल्या, त्त्यात लग्नाचा बस्ता एकमेकांनी स्वतंत्र काढून घेतला. अन्नदानाचा खर्च वधुकडील, तर इतर खर्च वर पक्षाकडे अशाप्रकारे सामंजस्य राखून हा विवाह पार पडला. विशेष म्हणजे यामिनीला सहा वर्षाची मुलगी (मधुरा) आहे. मधुराला खरोखरीच वडिलांची गरज असताना दिनानाथच्या रुपाने वडील भेटले. तीचे पालन पोशण पालकत्व दिनानाथ यांनी स्वीकारले आहे. विवाहप्रसंगी युवराज जाधव, सुनील पाकळे तुळशीराम भामरे, प्रतापसिंग गिरासे पोलीस पाटील, अनिल भामरे, प्रविण भामरे, सोपान भामरे, साहेबराव भामरे, सुभाष भामरे, सुधीर भामरे उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे