शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मुलीसाठी स्थळ बघून परतत असताना काळाचा घाला

By admin | Updated: May 9, 2017 00:31 IST

तिघे एकाच कुटुंबातील : घटनेमुळे बिस्ती गल्लीत शोककळा

धुळे : मुलीला स्थळ बघून घराकडे परतत असताना शेख कुटुंबावर काळाने छडप घातली़ रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर व्हॅन आदळल्याने झालेल्या अपघातात कुटुंबातील तिघे ठार झाल़े घटनेमुळे बिस्ती गल्लीत शोककळा पसरली आह़े धुळे शहरातील बारापत्थर चौकातील बिस्ती गल्लीत शेख युसूफ शेख नथ्थू राहतात़ त्यांचा मोठा परिवार असून ते एकत्र राहतात़ कुटुंबातील प्रमुख हाजी शेख युसूफ शेख नथ्थू  (वय 75) हे व त्यांची मुले दोरखंड व्यापारी आहेत़ त्यांचे पाचकंदील येथे दुकान आह़े हाजी शेख यांच्या मुलीचा विवाह करावयाचा असल्याने ते कुटुंबातील सहा जणासह मुलीला स्थळ  पाहण्यासाठी सोमवारी सकाळी व्हॅनने (क्ऱ एमएच  17-ए़ई 2018) पिंपळनेर येथे गेले होत़े कार्यक्रम आटोपल्यानंतर ते रात्री धुळ्याकडे येण्यास निघाले होत़े रात्री 11़30 वाजेच्या सुमारास नागपूर-सुरत महामार्गावरील इच्छापूर शिवारात नादुरुस्त ट्रॅक्टर ट्रॉली भररस्त्यावर उभी होती़ अंधारामुळे व्हॅनचालक शेख आसिफ शेख युसूफ यांना ट्रॅक्टर ट्रॉली  दिसली नाही़ त्यामुळे भरधाव व्हॅन त्यावर धडक दिली़ त्यात शेख युसूफ शेख नथ्थू, त्यांचा मुलगा शेख आसिफ शेख युसूफ व लहान सून साजनबी शेख असलम हे जागीच ठार झाले, तर तीन जण जखमी झाल़े घटनेमुळे शोककळाअपघातात एकाच कुटुंबातील हाजी शेख, त्यांचा मुलगा व सून ठार झाले आहेत़ त्यामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आह़े घटनेमुळे बिस्ती गल्लीत शोककळा पसरली आह़े तिघांवर दफनविधी अपघातातील तिघांचे मृतदेह सकाळी त्यांच्या घरी आणण्यात आल़े दुपारी सुमारे 12 वाजता त्यांचा सोना कब्रस्थान येथे एकाच वेळी दफनविधी करण्यात आला़