शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तीन पोलिसांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

By admin | Updated: February 25, 2017 23:59 IST

नंदुरबार : पोलीस कोठडीतील संशयितास बेदम मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर शहर पोलीस ठाण्यातील तीन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार : पोलीस कोठडीतील संशयितास बेदम मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर शहर पोलीस ठाण्यातील तीन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हवालदार योगेश मोरे, योगेश लोंढे व रवींद्र कुवर या तीन पोलीस कर्मचाºयांची नावे आहेत. शहरात दोन गटात मारहाण झाली होती.  याप्रकरणी गुन्ह्यातील संशयित महेश मराठे यास  मारहाण करण्यात आल्याचे प्रकरण तापले होते. पोलीस कोठडीत असताना शहर पोलीस निरीक्षकांच्या दालनात मारहाण  करण्यात आली होती. आॅपरेशन झालेले असताना व तसे सांगूनही संबंधित अधिकारी व पोलिसांनी संशयित प्रवीण महेश मराठे यास लाकडी दांडा आणि चामडी पट्ट्याने मारले होते. त्याने न्यायालयात यासंदर्भात तक्रार केली होती. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांनी याबाबत चौकशी करून संबधित पोलीस कर्मचाºयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार  योगेश मोरे, योगेश लोंढे व रवींद्र कुवर या तीन पोलीस कर्मचाºयांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.