शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना उन्हाचे चटकेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 22:19 IST

मोहाडी पोलीस : जागेवरच उठा-बशा, कोणाला विना चप्पल पळविले

धुळे : लॉकडाउन असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही़ दुचाकी घेऊन ट्रिपल सिट फिरणारे, विनाकारण फिरणाºया युवकांना मोहाडी पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत यांनी विना चप्पल भर उन्हात पिटाळले़ त्यामुळे अनेकांनी पोलिसांना पाहून त्या भागाकडे जाणे टाळले़कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून कसोशिने प्रयत्न सुरु आहेत़ नागरीकांनी देखील घरीच थांबणे अनिवार्य असताना विनाकारण फिरणाºयांची संख्या काही कमी होताना दिसत नाही़पोलिसांकडून काठीचा प्रसादशहरातील पारोळा रोडसह आग्रा रोडवर सोमवारी सकाळी अचानक गर्दी झाली होती़ संचारबंदीत सकाळी मिळणारी सूट लक्षात घेता अनेकांनी आग्रा रोडवर धाव घेतली होती़ परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी सुरुवातीला गर्दी हटविण्याचा प्रयत्न केला़ पण, कोणीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने शेवटी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला़ या गर्दीत कामाव्यतिरिक्त विनाकारण फिरणाºयांची संख्या अधिक होती़ त्यामुळे काही काळ या भागात पळापळ झाली होती़ अनेकांनी हे पाहून तिकडे फिरकलेच नाही़मोहाडी पोलीस आक्रमकमोहाडी पोलीस ठाणे अंतर्गत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग येतो़ मोहाडी उपनगरासह काही गावांचा देखील समावेश आहे़ याठिकाणी पोलिसांची गस्त सुरु असताना घरातच थांबण्याच्या सुचना वारंवार दिल्या जात असतात़ शेतीच्या कामांसंदर्भात सोडल्यास गावात आणि महामार्गावर विनाकारण फिरणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ असे असताना गुरुद्वाराजवळ मोहाडी पोलिसांचे पथक संगिता राऊत यांच्या नेतृत्वाखाली उभे होते़ त्यावेळी दुचाकीवरुन येणाºया तरुणांची विचारपूस केल्यानंतर विनाकारण फिरणाºयांना भर उन्हात काही अंतर पळविण्यात आले़ या शिक्षेमुळे बºयाच जणांनी तिकडे जाणे टाळले़घरीच थांबण्याचे वारंवार सांगूनही लोकं ऐकत नाही़ विनाकारण फिरतात़ त्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत सांगण्याची वेळ आली आहे़ काही वेळेस शिस्तीचे पाठ द्यावे लागतात़- संगिता राऊत, सहायक पोलीस निरीक्षक, मोहाडी

टॅग्स :Dhuleधुळे