शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

महासभेत झाला दांगडो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 22:29 IST

सीएए कायदा : समर्थन व विरोधावरुन झाला वाद

धुळे : केंद्र सरकारने पारीत केलेल्या नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ भाजपाच्या नगरसेवकांनी महासभेत अभिनंदनाचा ठराव करण्याची मागणी केली़ यावर विरोधकांनी आक्षेप घेतल्याने सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दीक वाद झाला़महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात मंगळवारी महासभा घेण्यात आली़ यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, उपायुक्त कल्याणी अंपळकर, आयुक्त अजिज शेख, नगरसचिव मनोज वाघ आदीसह नगरसेवक उपस्थित होते़ सभेत केद्र सरकार पारीत केलेला कायद्याचे समर्थन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदन करण्याचा ठराव करावा अशी मागणी सदस्यांनी केली़ यावेळी मुस्लिम विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्षेप नोंदवित कायद्याला विरोध केल्याने सभेत शाब्दीक वाद झाला होतो़ त्यावेळी नगरसेवक गवळी यांनी कायद्याविषयी माहिती दिली़ तर विरोधीपक्षनेते साबीर शेख, समाजवादी, एमआय एमच्या नगरसेवकांनी महापौरांना निवेदन दिले़ - हॅलो पान ३ वर

टॅग्स :Dhuleधुळे