शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

दीपोत्सवाने उजळले एकविरा देवीचे मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 22:22 IST

त्रिपुरारी पाैर्णिमा : २१०० दिव्यांचा लखलखाट

धुळे : खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवीचे मंदिर साेमवारी दीपोत्सवाने उजळून निघाले होते. २१०० दिव्यांच्या प्रकाशाने मंदिरात एकच लखलखाट झाला होता. त्रिपुरारी पाैर्णिमेनिमित्त एकविरा देवी मंदिरात दीपोत्सवासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनामुळे यंदाचा दीपोत्सव अतिशय साध्या पद्धतीने झाला. सकाळी ८ वाजता आरती, पूजापाठ व अभिषेक करण्यात आला. दुपारी १२ वाजता महानैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली. मंदिर परिसरात पालखी सोहळा झाला. तसेच शंख तीर्थ, अन्नदानासह विविध धार्मिक कार्यक्रमही पार पडले. सायंकाळी ६ वाजता २१०० दिवे प्रज्वलित करून दीपोत्सवाचा कार्यक्रम वेदमंत्रोच्चाराच्या जयघोषात पार पडला. अनेक भाविकांनी पणत्या पेटवून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत देवीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरामध्ये दिवसभर भाविकांची मांदियाळी होती. वातावरण अतिशय भक्तिमय झाले होते. दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी एकविरा देवी संस्थानचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव, कार्यकारी अध्यक्ष मधुकर गुरव, मनोहर गुरव आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे