शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनमुळे टेलरिंग व्यवसाय अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 22:01 IST

शिरपूर : कारागिरांवर ओढावली उपासमारीची वेळ, तालुक्यातील शेकडो हात रिकामेच

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : लॉकडाऊनमुळे गेल्या दीड-दोन महिन्यांपासून शहरी व ग्रामीण भागातील सर्वच व्यवसाय ठप्प पडले आहेत़ त्यात टेलरिंग व्यवसायावर अवकळा आली असून ग्रामीण कारागिरांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे़शहर व ग्रामीण भागत प्रत्येक गावी टेलरिंगचा व्यवसाय सुरू आहे़ शहरी भागातील टेलरिंग व्यावसायिक सुस्थितीत असतात़ मात्र ग्रामीण भागातील टेलरिंग व्यवसाय जेमतेम चालतो़ प्रत्येक गावात टेलर म्हणून अनेक नागरिक काम करतात़ लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसायही ठप्प झाला आहे़ परिणामी तालुक्यातील शेकडो टेलरिंग कारागिरांचे कुटुंब संकटात सापडले आहे़ संचारबंदीमुळे या व्यावसायिकांना दुसरा कोणताही व्यवसाय करता येत नाही़ त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे़ तालुक्यात जवळपास २५० ते ३०० टेलर आहेत़ बहुतांशी जणांकडे चांगल्याप्रकारे कारागिर आहेत़ऐन लग्नसराईत ओढवली गदा ़़़मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांमध्ये लग्नसराईची लगबग असते़ या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात टेलर व्यावसायिकांना काम मिळते़ मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्याने हा हंगाम वाया गेला आहे़ पुढील महिन्यात पावसाळा लागणार आहे़ त्यामुळे टेलरिंगचे काम मोजकेच मिळणार आहे़ हंगामातील महत्वाचे तीन महिने वाया गेल्याने टेलर व त्यांच्या दुकानातील कारागिरांवर संक्रांत ओढवली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे