शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

धुळयात ‘स्वाईन फ्लू’चे दोन रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 16:54 IST

हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी

ठळक मुद्देनागरिकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे़ताप आल्यास अंगावर न काढता, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय अन्य गोळ्या, औषधी घेऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंबई-पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी स्वाईन फ्लूच्या रूग्णसंख्येत वाढ होत असतांनाच धुळयातही स्वाईन फ्लूचे दोन रूग्ण आढळून आहेत़ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आलेल्या तपासणीत संबंधित रूग्णांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ राज्यात मुंबई व पुणे या दोन शहरांमध्ये स्वाईन फ्लूची साथ सुरू आहे़ धुळयातून या दोन्ही शहरांमध्ये जाणाºया-येणाºयांची संख्या मोठी असल्याने स्वाईन फ्लूचा प्रसार झाल्याचा संशय आहे़  त्यातच गेल्या काही दिवसांत पावसानेही सातत्याने हजेरी लावल्याने स्वाईन फ्लूला पोषक वातावरण निर्माण झाले आहे़ त्यामुळे सद्य:स्थितीत एका नामांकित खासगी रूग्णालयात दोन रूग्ण आढळून आले आहेत़ तर अन्य खासगी रूग्णालयांमध्येही स्वाईन फ्लू चे रूग्ण आढळून आल्याची चर्चा आहे़ या पार्श्वभूमीवर मनपा आरोग्य विभागाने सर्व खासगी हॉस्पिटल्सशी संपर्क साधून रूग्ण आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन केले आहे.