शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुदमरून मृत्युप्रकरणी घातपाताचा संशय

By admin | Updated: March 28, 2017 03:13 IST

अकबर चौकातील घराला आग लागल्यामुळे रविवारी पुजारी राम शर्मा यांच्या कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू

 धुळे : अकबर चौकातील घराला आग लागल्यामुळे रविवारी पुजारी राम शर्मा यांच्या कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याप्रकरणी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्याची मागणी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली आहे. फुटेजमध्ये घटनेवेळी दोन संशयित घराभोवती घुटमळत असल्याचे दिसत असल्याने घातपाताचा संशय आहे.पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत़ भुसे यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली़ मृतांचे नातेवाईक व दक्षिणमुखी मारूती मंदिरातील भक्तगणांनी पालकमंत्र्यांकडे म्हणणे मांडले. दोन व्यक्ती घटनास्थळापासून अकबर चौकाकडे जाऊन वळसा घालून लांब अंतरावरून घटनास्थळाकडे पाहत असल्याचे दिसून येत आहे़ त्यापैकी एक जण आगीचा भडका होताच पसार होत असल्याचे व दुसरा घटनास्थळाकडून जात असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे अनोळखी इसमांवर संशय आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळतर्फे घटनास्थळावरून नमुने घेण्यात आले आहेत़ त्यांच्या तपासणीनंतर आगीचे कारण स्पष्ट होणार आहे़ (प्रतिनिधी)