शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी शिष्यवृत्ती घोटाळ्यातील संशयित महिला आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2017 23:15 IST

तळोदा पोलिसांची कारवाई : 24 फेब्रुवारीर्पयत कोठडी

तळोदा : एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प कार्यालयातील आठ कोटी 89 लाख 37 हजार 50 रुपये अपहार प्रकरणी आणखी एका महिला आरोपीला पोलीसांनी अटक केली आह़े अटकेतील आरोपींची संख्या आठ झाली आह़े  शिष्यवृत्ती अपहार प्रकारणात तुळजा भवानी महिला मंडळ आष्टी जि़ बीड या महिला मंडळाला  6 कोटी 42 लाख रुपये रक्कम अदा करण्यात आली आह़े या महिला मंडळाच्या अध्यक्षा असलेली महिला नालंदा बलभीम    खाडे या महिलेचा पोलीस शोध घेत होत़े दरम्यान      नालंदा खाडे हिला आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर येथील पोलीसांनी तिथल्या एका गुन्ह्यासंदर्भात अटक केली     होती़ या प्रकरणाचे तपासाधिकारी पोलीस निरीक्षक संजय भामरे यांनी सोलापूर येथील आर्थिक गुन्हे शाखेसोबत संपर्क करून नालंदा खाडे यांना ताब्यात देण्याबाबत चर्चा केली होती़ यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून नालंदा खाडे हिला तळोदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल़े  ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांच्या आदेशान्वये या गुन्ह्याचे तपासाधिकारी पोलीस निरीक्षक संजय भामरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुरेखाबाई पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र बोराळे, संजय सूर्यवंशी यांच्या तपास पथकाने केली़ (वार्ताहर)अटकेतील नालंदा खाडे या महिलेला तळोदा पोलिसांनी तळोदा न्यायालयात हजर केले असता 24 फेब्रुवारी र्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आह़े 4राज्यभर गाजलेल्या तळोदा प्रकल्प कार्यालय शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणातील तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुक्राचार्य दुधाळ यांच्यासह दीपचंद पाटील, दिनेश कोळी, संगीता दळवी, हिराबाई पाटील, विष्णू दळवी, मगन वळवी आदी सात आरोपी अटकेत आहेत़ या प्रकरणातील नालंदा खाडे या आठव्या आरोपीला अटक करण्यात आले आह़े 4 या प्रकरणातील महिला आरोपी कमलाबाई मधुकर दळवी या मयत झाल्याची माहिती आह़े तळोदा पोलीस ठाण्यात ऑक्टोबर 2015 मध्ये शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े