शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
3
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
4
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
5
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
6
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
7
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
8
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
9
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
10
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
11
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
12
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
13
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
14
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
15
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
16
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
17
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
18
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
19
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
20
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात

सुधाकर जोशी कुटुंबियांना हवी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 23:24 IST

ब्राह्मण समाजाकडून मागणी : जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अक्षयतृतीयेच्या दिवशी झालेल्या गॅस गळत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सुधाकर ज्ञानेश्वर जोशी यांना शौर्यपदकासह त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व शासकीय सेवेत सामावून घ्यावे, या मागणीचे निवेदन ब्राह्मण समाजातर्फे जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले़ गॅस गळतीची दुर्घटना एकवीरा देवी मंदीर परिसरातील गल्ली नंबर ७ मध्ये सकाळी घडली़ सुधाकर जोशी यांनी हिंमतीने जीवाची पर्वा न करता जळते सिलेंडर घराबाहेर आणले़ घरातच स्फोट झाला असता तर वित्त व जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली असती़ त्यामुळे सुधाकर यांना शौर्य पदकासह आर्थिक मदत मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली़ यावेळी महेश मुळे, मदनलाल मिश्रा, रवी बेलपाठक, विनोद मोराणकर, डॉ़ महेश घुगरी, माधवप्रसाद वाजपेयी, लक्ष्मीकांत जोशी, दिलीप पाठक, विजय पाठक, शेखर कुलकर्णी, दिनेश कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, महेश जोशी, उपेंद्र अर्थेकर, दीपक खंडेलवाल, मुकूल धाराशीवकर, धर्मेंद्र पाठक, मेघ:श्याम दिक्षीत, रमेश जोशी, प्रमोद मुळे, जया जोशी, आऱ के़ पाठक, रविंद्र टाकणे, श्रीराम कुलकर्णी आदी उपस्थित होते़११ हजाराची आर्थिक मदतकै़ सुधाकर जोशी कुटुंबियांना श्री शुक्ल यजुर्वेदीय गोवर्धन ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांच्यावतीने त्यांच्या घरी जावून ११ हजार रुपये रोख वैयक्तिक स्वरुपात देण्यात आले़ त्यांचे सात्वन देखील करण्यात आले़ यावेळी कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते़ 

टॅग्स :Dhuleधुळे