शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांच्या टेम्पोला अचानक आग सुदैवाने जीवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 22:21 IST

नगावबारी परिसर : वाहनाचे प्रचंड नुकसान

धुळे : मजुरांना मुंबई येथून गोरखपूरकडे घेऊन जाणाऱ्या टेम्पोला धुळ्यानजिक नगावबारीजवळ अचानक आग लागली़ घटना लक्षात आल्याने सुदैवाने जीवितहानी टळली़ यात वाहनाचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे़मुंबईहून गोरखपूरकडे जाणारा एमएच ०४ डीडी ६३१४ क्रमांकाचा मिनी टेम्पो मुंबई आग्रा महामार्गाने मजुराना घेऊन जात होता़ या टेम्पोमध्ये १३ जण बसलेले होते़ धुळ्यानजिक नगावबारीजवळ हा टेम्पो आल्यानंतर रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास टेम्पोला आग लागत असल्याचे चालकाच्या लक्षात आले़ प्रसंगावधान राखून चालकाने वाहन थांबवून वाहनातील सर्वांना बाजूला सरकावले़ त्यामुळे कोणत्याही प्रकारची इजा पोहचली नाही की जीवितहानी झाली नाही़ आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे टेम्पो मात्र जळून खाक झाला़ या वाहनात ८ मोठे आणि ५ लहान मुले होती़घटनेची माहिती अग्नीशमन विभागाला कळविण्यात आली़ शहरातील अडथळे पार करीत अग्नीशमन बंब घटनास्थळी पोहचला़ फायरमन अमोल सोनवणे, संतोष शिरसाठ, जितेंद्र सरोदे यांनी अथक परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली़ यावेळी महामार्गावर गर्दी मोठ्या प्रमाणावर जमा झाली होती़

टॅग्स :Dhuleधुळे