शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्याची अशीही सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 21:13 IST

मदत वाटप : लॉकडाउनपासुन अखंड सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जलसंपदा विभागाचे अभियंता कपिल प्रमोद सोनार हे लॉकडाउन सुरू झाल्यापासून आजपर्यंत शेकडो गरजुंना, भिक्षुकांना खिचडी, भाजी पोळीचे दररोज वाटप करत आहेत.तसेच न चुकता या काळात प्रत्येक शनिवारी व एकादशीच्या दिवशी साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात येत आहे. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दररोज मसाला चहा, बिस्किट व कांदेपोहे यांचे वाटप प्रतिदिन केले जात आहे़ वाडीभोकर रोड नेहरूनगर परिसरात हातावर पोट असणाºया दिडशे कुटुंबांना दहा दिवस पुरेल एवढा जिवनावश्यक किराणा वाटप करण्यात आलेला आहे. पाचशे पेक्षा अधिक व्यक्तींना मास्क वाटप केले आहे़त्यांच्या या उपक्रमाला त्यांचे वडील प्रमोद सोनार यांची मोलाची साथ लाभत आहे. तसेच आई मिनाक्षी सोनार व पत्नी कविता सोनार यांचे स्वयंपाक घरात विशेष सहकार्य लाभत आहे.कपिल सोनार यांच्या कुटुंबाने या कार्यातून आदर्श निर्माण केला आहे़

अभियंत्याची अशीही सामाजिक बांधिलकीमदत वाटप : लॉकडाउनपासुन अखंड सेवालोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जलसंपदा विभागाचे अभियंता कपिल प्रमोद सोनार हे लॉकडाउन सुरू झाल्यापासून आजपर्यंत शेकडो गरजुंना, भिक्षुकांना खिचडी, भाजी पोळीचे दररोज वाटप करत आहेत.तसेच न चुकता या काळात प्रत्येक शनिवारी व एकादशीच्या दिवशी साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात येत आहे. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दररोज मसाला चहा, बिस्किट व कांदेपोहे यांचे वाटप प्रतिदिन केले जात आहे़ वाडीभोकर रोड नेहरूनगर परिसरात हातावर पोट असणाºया दिडशे कुटुंबांना दहा दिवस पुरेल एवढा जिवनावश्यक किराणा वाटप करण्यात आलेला आहे. पाचशे पेक्षा अधिक व्यक्तींना मास्क वाटप केले आहे़त्यांच्या या उपक्रमाला त्यांचे वडील प्रमोद सोनार यांची मोलाची साथ लाभत आहे. तसेच आई मिनाक्षी सोनार व पत्नी कविता सोनार यांचे स्वयंपाक घरात विशेष सहकार्य लाभत आहे.कपिल सोनार यांच्या कुटुंबाने या कार्यातून आदर्श निर्माण केला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे