शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी विधानसभेत माफी मागावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 13:30 IST

संजय सोनवणी : थोर पुरुषांचा अवमान प्रकरण

ठळक मुद्देमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत माफी मागावीराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर करावेवेळ आल्यास मंत्री तावडे यांना जिल्हा बंदी करण्यात येईल़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याबद्दल राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेतच माफी मागावी़ अन्यथा, राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला़ ‘अहिल्यादेवी होळकरांचे नाव सोलापूर विद्यापीठास दिल्यास जातीय तेढ निर्माण होईल व विद्यापीठाच्या निकोप विकासाला अडथळा होईल’ असे विधान राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना अशा प्रकारचे विधान केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे़ थोर पुरुषांचा अशा प्रकारचा अवमान करणे हा प्रकार घृणास्पदच आहे़ तावडे यांनी विधानसभेत वक्तव्य केल्यामुळे त्यांनी विधानसभेतच माफी मागावी़ याची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायला हवी आणि तशा आशयाचे निवेदन सादर करावे़ अन्यथा, राज्यव्यापी आंदोलन पुढील आठवड्यापासून सुरु करण्यात येईल़ राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, निदर्शने केली जातील़ वेळ आल्यास मंत्री तावडे यांना जिल्हा बंदी देखील केली जाणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेतून देण्यात आला़