शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

ग्रामदैवत भवानीमाता यात्रोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 22:33 IST

वसमार : तगतरावाची मिरवणूक जल्लोषात

म्हसदी : साक्री तालुक्यातील वसमार येथे ग्रामदैवत भवानी माता यात्रोत्सवाला मंगळवारी उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त तगतरावाची मिरवणूक काढण्यात आली.वसमार येथे २३ रोजी ग्रामदैवत भवानी माता मंदिराला श्रीफळ वाहुन व प्रदक्षिणा घालून यात्रेला सुरुवात झाली. यात्रोत्सवानिमित्त भाविकांनी नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.दुपारी चार वाजता गावातून तगतरावाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यंदा कमी पाऊस झाल्याने दुष्काळाचे सावट असतानाही यात्रोत्सवात उत्साह दिसून आला. यात्रा परिसरात संसारोपयोगी साहित्य, विविध खाद्य पदार्थाचे स्टॉल, रसवंती, ज्वेलरी, कटलरी यासह मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत.रोजगारानिमित्त बाहेरगावी असणारे वसमार येथील रहिवासी ग्रामदैवत भवानी मातेच्या यात्रोत्सवासाठी गावी परतल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे.यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांसाठी वीज, पाणी अशा मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मनोरंजनासाठी मंगळवारी रात्री दहा वाजेनंतर लोकनाट्याचा कार्यक्रम पार पडला.

टॅग्स :Dhuleधुळे